कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#GA4

#GA4

पुढे वाचा

स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#GA4

#GA4

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
४ जणांसाठी
  • २५० ग्राम बिन्स (फरसबी) अगदी बारीक चिरून
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • 4हिरव्या मिरच्या तुकडे
  • 6-7पाकळ्या लसूण
  • 1/4 चमचातिखट
  • १/४ चमचाहळद
  • 1/4 चमचागरम मसाला
  • १/२ टिस्पून काळे मीठ
  • गरजेनुसार तेल
  • २५० ग्राम मैदा
  • १/२ टिस्पून धणे पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    बारीक चिरलेली फरसबी १०मिनीटे नरम वाफवून घ्या.(वाफेवर) थंड करत ठेवा.

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मैद्यात मीठ व तेल घालून कणकेईतपत घट्ट मळून घ्या.झाकून ठेवा.

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फरसबी, लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ, तिखट, धणे पावडर, हळद, गरम मसाला सगळे साहित्य एकत्र करून जाडसर वाटून घ्या.

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मैदा छान मळून लिंबाएवढा गोळाघेऊन पुरी लाटून त्यात १मोठा चमचा वरील सारण भरून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या.

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    लोणचे आणि साॅससोबत सर्व करा.

    स्टफ बिन्स पराठा (beans paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
15 सप्टेंबर 2020 08:34 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ पराठा दाण्याची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  3. सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
  5. लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
  1. पंजाबी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
  2. गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
  3. मीक्स वेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
  4. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13641989
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close