कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.

#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.

पुढे वाचा

कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.

#रेसिपीबुक #week14
कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनिटे
३-४ सर्विंग
  • 2 वाट्याकोबीची भाजी
  • 1 वाटीडाळीचे पीठ
  • 1/2 वाटीतांदूळ पीठ
  • 1 टीस्पूनहिंग
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 टेबलस्पून तिखट
  • 1 टीस्पूनतीळ
  • 1 टीस्पूनसाखर
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    भाजीमध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता तयार मिश्रणाचे छोटे उंडे करून १५ मिनिटे वाफवून घ्या.

    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार उकडलेले उंडे बारीक कापून तळून घ्या.

    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खुसखुशीत कोबीच्या वड्या तयार आहेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

    कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
15 सप्टेंबर 2020 14:57 रोजी
Johannesburg

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वडा कॉलीफ्लावर वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  3. वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
  4. सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  5. डोनेट अंडयाचे (donut recipe in marathi)
  1. पंजाबी गोबी पराठा ढाबा स्टाइल (gobi paratha recipe in marathi)
  2. लच्छा पराठा (laccha paratha recipe in marathi)
  3. खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
  4. उत्तपम (uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13644683
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close