पंजाबी गोबी पराठा ढाबा स्टाइल (gobi paratha recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#GA4 #week 1 ओळखलेलं कीबोर्ड आहे पराठा आणि पराठा म्हटलं म्हणजे पंजाबी असलाच पाहिजे जेवढा पंजाबी लोकांनी पराठ्याला पापुलर केलं आहे तेवढ् कोणीच केलेलं नाही सर्वात छान पराठे म्हणजे ढाब्या मध्ये मिळतात आणि जे कोणी अमृतसरला गेले असतील त्यांनी तिथे लोकल हॉटेलमध्ये किंवा ढाव्यांमध्ये जेपराठे खाल्ले असतील त्याची चव अप्रतिम असते त्यांची करण्याची पद्धत वेगळीच असते आणि त्यामुळे चौपट अप्रतिम मिळते मी इथे तसाच प्रयत्न केला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
4 सर्विंग
  1. 1 किलोकोबी बारीक किसलेले
  2. 1 वाटी गव्हाचं पीठ
  3. 4-5 लसूण
  4. 4-5हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनजिरे पूड
  6. 1 टीस्पूनधनेपूड
  7. 1/4 टी स्पूनहिंग
  8. 1/2 चमचातिखट
  9. 1/4 चमचाहळद
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनसोप पूड
  12. 2मोठे कांदे बारीक चिरलेले

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    गोबी छान धून तिला बारीक किसून घ्यायची आणि आणि लसुन मिरची जिरे धनेपुर हळद मीठ गरम मसाला आणि सोपे ची पूड मिक्सरमध्ये वाटून घ्यायची

  2. 2

    कांदा पण बारीक चिरुन घ्यायचा कढईमध्ये तेल घालून कांदा परतून घ्यायचा आणि आणि छान परतून झाला की त्याच्यात वाटलेलं मसाला घालायचा.झालं की कोबी किसलेली घालायची आणि पाच मिनिटे वाफ येऊ द्यायची हे आपलं कोबीचे सारण तयार झालं तयार सारण आला थोडा गार करायला ठेवायचं

  3. 3

    आता कणकेमध्ये मीठ आणि थोडं तेल घालून मऊसर कणिक भिजवून घ्यायची

  4. 4

    एका पोळीपेक्षा थोडी मोठी गोळी घ्यायची आणि आणि त्याच्यात बरोबरच सारण घेऊन भरायचं आणि पराठा लाटून घ्यायचा

  5. 5

    लोणी किंवा तेल घालून पराठा दोन्हीकडं छान खरपूस भाजून घ्यायचा

  6. 6

    आता दही आणि वरतून छान छान भरपूर लोणी घालून खायला द्यायचं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes