चिकन सॅंडविच (chicken sandwich recipe in marathi)

Sapna Telkar @cook_24374433
#रेसिपीबुक
#sep
चिकन सँड़विच
चिकन सॅंडविच (chicken sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक
#sep
चिकन सँड़विच
कुकिंग सूचना
- 1
सर्व पहिले काकडी, कांदा, टोमॅटो, शिम्ला मिरची,ऑलिव्ह हे सर्व गोल कापुन घेणे. आणि कोबी लांब कापून घेणे.
- 2
1लांब ब्रेड घेऊन. आपण जास वडा पाव ला पाव कस कापतो तस ब्रेड कापुन घेयच आहे. आणि ब्रेड च्या आतल्या बाजूला टॉमेटो सॉस, आणि मेयोनेज लाऊन घेणे. मग शोलो फ्राय चिकन ठेऊन. त्यावर काकडी, शिम्ला मिरची, कांदा मग वरून टॉमेटो सॉस, आणि मेयोनेज घाला मग पुणा एकदा ऑलिव्ह, टॉमेटो आणि कोबी ठेऊन वरून टॉमेटो सॉस आणि मायोनेसा घालुन 20 सेकंड ओवन मध्ये गरम करा. आणि गरम गरम एका प्लेटमध्ये सर्व्ह करा.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sapna Telkar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13648090





टिप्पण्या (2)