एग पराठा विथ तुर्कीश ब्रेड (egg paratha with turkish bread recipe in marathi)

#GA4
पराठ्याचे आपण किती प्रकार आपण करु शकतो, हे या चॕलेंजमुळे कळतय. मी ही माझ्याकडे तयार असलेल्या तुर्कीश ब्रेडचा वापर करुन पराठा बनवलाय ! एक पराठा खाल्ला की पोटभर होऊन जातो.
एग पराठा विथ तुर्कीश ब्रेड (egg paratha with turkish bread recipe in marathi)
#GA4
पराठ्याचे आपण किती प्रकार आपण करु शकतो, हे या चॕलेंजमुळे कळतय. मी ही माझ्याकडे तयार असलेल्या तुर्कीश ब्रेडचा वापर करुन पराठा बनवलाय ! एक पराठा खाल्ला की पोटभर होऊन जातो.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात आधी अंडे फोडुन फेटून घ्यावे. त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, मीठ घालून एकञ करावे.
- 2
आता गॅस वर तवा गरम करायला ठेवावा. व त्यावर ब्रशने तेल लावून घ्यावे. त्यावर आम्लेटसारखे मिश्रण टाकावे. व वरुन ब्रेड ठेवावी.
- 3
1 मिनीटाने ते परतून घ्यावे व किंचित भाजून घेऊन बाजूला काढून ठेवावे. आता पुन्हा तयार मिश्रण तव्यावर टाकून त्यावर याआधी तयार करुन बाजूला ठेवलेला पराठा, ब्रेड खालच्या बाजूने राहिल, असा ठेवावा.
- 4
अशा रितीने पराठा व्यवस्थित भाजून घ्यावे. याप्रमाणे दुसरा पराठाही तयार करुन घ्यावा. त्यावर चीज किसुन घालावे. कांदा टोमॅटोच्या चकत्या ठेवाव्या. आवडत असल्यास टोमॅटो सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग ऑम्लेट विथ स्टफ व्हेजिस (egg omelette with stuff veggies)
#अंडाहेल्थी खायच असत पण करायच काय जे फास्ट होइल. तर हे करुन बघा.Ashwini Choudhari
-
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
चटपटीत ब्रेड (chatpatit bread recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी केली आहे आज नाश्त्याला झटपट होणारी, चटपटीत ब्रेड...तेही ब्रेडचा शिल्लक असलेल्या कडा वापरून...म्हणजे नेहमी ब्रेड क्रंबस करण्याऐवजी असा वापर... Varsha Ingole Bele -
स्टफ एग पराठा (egg paratha recipe in marathi)
पराठा हा असा पदार्थ आहे जाच्या माध्मातून आपण लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या ख्याऊ घालू शकतो. चाला तर मग आज आपण पाहू झटपट स्टफ एग पराठा. Shruti Falke -
एग पराठा रेसिपी (egg paratha recipe in marathi)
#Worldeggchallenge - आज मी येथे पराठा बनवला आहे. Deepali Surve -
-
मुगलेट पराठा (Moonglet Paratha Recipe In Marathi)
#PBR'मुगलेट पराठा' हा पराठा मी मुगलाई या पराठ्यापासून इन्स्पायर होऊन तयार केला मोगलाई पराठा मध्ये अंड्याचा वापर करून हा पराठा तयार केला जातो त्या रेसिपीला लक्षात घेऊन त्याचे व्हेज मध्ये हा पराठा कसा तयार करता येईल त्याचा मी प्रयत्न इथे केला आहे आणि हा पराठा खूप चविष्ट तयार झालेला आहे.मी माझ्या स्वतःच्या आयडिया लावून हा पराठा तयार केला आहे खूपच चटपटीत आणि चविष्ट पराठा तयार होतोहया पराठ्यातून आपल्याला पूर्ण पोषणही मिळते पोळी खाण्याचाही आनंद मिळतो आणि मुगलेट या बॅटर पासून तयार केलेला जो चीला असतो त्याचाही खाण्याचा आनंद एकाच पराठ्यातून आपल्याला मिळतो आणि त्यात वापरले गेलेले चटपटीत चाट चे घटक वापरल्यामुळे हा चटपटीत तयार होतो. एक पराठा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे होते.रेसिपी तुन बघा एकदा ट्राय करूनही बघा. Chetana Bhojak -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17चीज हे कीवर्ड असलेल्या मुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असा पराठा केला. Archana bangare -
लसूनी आम्लेट विथ ब्रेड (Lasuni omelette with bread recipe in marathi)
#MLR.... या वेळी, छान ओला लसूण, पातीचा कांदा मिळतो. म्हणून मी केले आहे , लसणाच्या स्वादाचे, आम्लेट... थोडी वेगळी चव... स्वयंपाकाचा कंटाळा आला, तर झटपट होणारे... Varsha Ingole Bele -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
स्टफ्ड पराठा विथ बाकरवडी मसाला (bakarvadi masala paratha recipe in marathi)
मध्ये एक दिवस बाकरवडी केली होती. परंतु सारण जास्त झाल्यामुळे शिल्लक राहिले... मग आता या सारणाचे काय करायचे ? बाकरवडी तर झालेली! म्हणून मग या सारणाचे पराठे करण्याचे ठरविले आणि मग हा पराठा तयार झाला ...खूपच टेस्टी झालाय पराठा.. असं खाणारे सांगत होते.... Varsha Ingole Bele -
पिझ्झा पराठा 🍕🍕 (pizza paratha recipe in marathi)
#बटरचीजहा पिझ्झा पराठा चवीला खुप छान लागतो. यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या वापरून हा पराठा करू शकता. मी यामध्ये मशरूम ,कॉर्न पण घालते. पण या लाॅक डाऊन च्या काळात माझ्याकडे असलेल्या भाज्यांमध्ये मी हा पराठा तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
स्पाईसी लच्छा पराठा (spicy lachha paratha recipe in marathi)
#cpm3लच्छा पराठा हा पराठ्यातील एक विशेष प्रकार. अनेक पदर सुटलेला हा पराठा करणे म्हणजे सुगरणीची करामतच!जसे आपल्याकडे चिरोटे,पाकातल्या पुऱ्यांसाठी साठा लावून एकावर एक ठेवून रोल करतो तसाच काहीसा हा प्रकार.मात्र यात एकावर एक पोळी न ठेवता आपण कागदी पंखा जसा करतो तसे याचे पदर दुमडत जायचे आणि त्याचा गोल करुन अगदी हलक्या हाताने थोड्याश्या पीठावर लाटायचे.तेल अथवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजायचे.लोणचे,रस्सा भाजी,पनीरची एखादी भाजी,दही याबरोबर हा लच्छा पराठा मस्तच लागतो.कांदा,पनीर यांचे स्टफींग करुनही हा लच्छा पराठा बनवता येतो.उत्तर भारतात बिर्याणी, लच्छा पराठा,घीवर.... असे नजाकतीचे पदार्थ अगदी सहज बनवले जातात.याचे चक्राकार पदर फारच छान दिसतात.हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा हा स्पाईसी लच्छा पराठा आज घरीच करुन बघू या!🙋👍 Sushama Y. Kulkarni -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰 Shweta Amle -
ब्रेड आम्लेट विथ चीज (veg omlette with cheese recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारे आणि अगदी जेवण करायला वेळ नसला तरी ब्रेड आम्लेट खाल्ले तरी पोट भरणारे... Varsha Ingole Bele -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
कोबी पराठा (gobi paratha recipe in marathi)
पराठ्यामध्ये कोबी पराठा ची लज्जतच वेगळी, आज नाश्त्याकरीता बनवलाय, चला, आस्वाद घेवू या Pritibala Shyamkuwar Borkar -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
घाई गडबडीत सकाळी च्या वेळी पोटभरूननाश्ता.:-) Anjita Mahajan -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#GA4#week7#breakfast# आज सकाळी सकाळी मुलाला ऑफिसला जायचे होते! आणि नाश्ता करायला वेळ नव्हता! फ्रिजमध्ये उकडलेले अंडे होते आणि भात होता! मग काय पुन्हा भाताचा प्रकार एकदा ....मात्र आज त्यात उकडलेल्या अंड्याचा उपयोग केला ! आणि फ्राईड राईस विथ एग तयार झाला.... थोडासा चेंज! नाही का... एकुण हा भात डब्यामध्ये नेण्याकरिता एकदम बेस्ट ! म्हणजे मुलगा म्हणत होता, म्हणून सांगते.. Varsha Ingole Bele -
गार्लिक ब्रेड विथ बाॕईल एग (garlic bread with boil egg recipe in marathi)
#GA4#week20 एकवेळा बनवा व खाऊन बघा .नक्कीच आवडेल . Dilip Bele -
क्रंची स्वीटकोट फ्रुटी ब्रेड विथ स्ट्राबेरी (fruity bread with strawberry recipe in marathi)
#झटपट किती नवं-नवीन पदार्थ बनवू शकतो याची प्रचिती आपली आपल्यालाच येते. परत हे पदार्थ टेस्टी काहीवेळा हेल्दी पौष्टिक असेही निर्माण होतात. नवा जन्म या नवीन पदार्थांचा होत असतो. असाच हा पदार्थ आहे मुलांना वा ज्यांना गोड आवडते त्यांना हा नक्की आवडेल. जरूर पाहून ट्राय करू शकता. हा पदार्थ छोटी भूक टी टाइम च्या वेळी खायला अगदी समर्पक ठरतो. Sanhita Kand -
मॅंगो पराठा (mango paratha recipe in marathi)
#amr# मॅंगो पराठापराठा हा बराच प्रकारांनी बनवला जातो पण आज मी मॅंगो पराठा बनवला आहे याची पण चव एकदम भन्नाट लागते गोड आंबट तिखट अशी चव आहे असं कोणीच नसेल की त्याला आंबा आवडत नाही डायबिटीस चे पेशंट आंबा हा जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही पण असे विविध प्रकार बनवून आपण त्यांना पराठ्याचा रूपामध्ये थोडे फार त्यांना खाण्यासाठी देऊ शकतो... आणि आंब्याची चव त्यांना मिळते.. आंबा त्यांनीही खाल्ला अस समाधान मिळतं... मग आपण आज मॅंगो पराठ्याची रेसिपी बघूया Gital Haria -
इटालियन ब्रूशेता (Italian Bruschetta Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#ItalianBruschetta#chefsmitsagar ब्रूशेता हा इटालियन स्नॅक्स चा प्रकार आहे जो अतिशय सोपा आहे आरामाने आपण घरात तयार करू शकतो आपल्याला जवळपास सगळे साहित्य हे मिळते.कोणत्याही प्रकारचा ब्रेड वापरला तरी चालते वरती फक्त टॉपिंग आणि चीज आणि सीजनिंग चा वापर करून हा स्नॅक्स चा प्रकार तयार केला जातो मीही अगदी सोप्या पद्धतीने तयार केला आहे फक्त फ्रेंच ब्रेड चा वापर करून तयार केला आहे.रेसिपी तू नक्कीच बघा एकदा ट्राय करून टेस्ट ही करा Chetana Bhojak -
ब्रेड चाट (bread chaat recipe in marathi)
#GA4 #Week26 Bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.मला चाट फार आवडते म्हणून मी नेहमी चाटचे वेगवेगळे प्रकार करून बघत असते त्यामधील हा एक प्रकार.. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या (2)