काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
काजू मिक्सर मधून बारीक करून घ्या. साखर व पाणी गरम करून एकतारी पाक करून घ्या.
- 2
आता तयार पाकात काजूचे मिश्रण घालून मिक्स करून घ्या. आता त्यात दूध, वेलचीपूड व तूप घालून बारीक गॅसवर घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या.
- 3
आता पोळपाट ला तूप लाऊन घ्या व तयार मिश्रण त्यात काढून ५ मिनिटे गार करून घ्या. आता मिश्रण थोडं जाडसर लाटून घेऊन त्याच्या वड्या पाडून घ्या.
- 4
स्वादिष्ट अशी काजू बर्फी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13656251















टिप्पण्या