लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 13
इंटरनॅशनल रेसिपी
इंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते.
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13
इंटरनॅशनल रेसिपी
इंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूपात मसाला वेलची, दालचिनी आणि हिरव्या वेलची घालून परतवावे त्यानंतर त्यात टोमॅटो, कांदा,आल लसूण घालून पेस्ट बनवा व ती तूपात परतवावे.
- 2
पाच मिनिटांनी त्यात लाल तिखट, हळद मीठ घालून घ्यावे मसाला शिजण्याकरिता थोडे थोडे पाणी घालून शिजू द्यावे पाणी आटत आले की मसाला तेल सोडू लागतो.
- 3
त्यात आता दही घालून चांगले हलवावे व नंतर चिकनचे पिस घालून हलवावे.
- 4
हलवावे म्हणजे चिकनला पाणी सुटते.झाकण ठेऊन किमान पंधरा मिनिटे ठेवावे नंतर हाताने चेक करावे पिस तूटत असेल तर शिजलेले समजावे. आता कसुरी मेथी चुरून घालून घ्या.
- 5
कोथिंबीर चिरून घालावी व सर्व्ह करावे गरमागरम नान किंवा कुलचा किंवा चपाती सोबत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
होममेड तंदुरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)
तंदुरी चिकन बाहेर खाताना बर्याच वेळा भट्टीत भाजल्या मुळे करपट चव लागते तसेच तहान ही खूप लागते. मात्र तेच तुम्ही घरी बनवलेत तर ते खूपच छान बनतात चविला आणि दिसायलाही. Supriya Devkar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4चिकन फ्राय ही रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोणी दही घालुन तर कोणी विविध मसाले घालून बनवतात. Supriya Devkar -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
चिकन तंगडी फ्राय (CHICKEN TANGADI FRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मध्ये सगळ्यांना मेन कोर्स पेक्षा जास्त स्टार्टर्स आवडतात आणि त्यात नॉनव्हेज चिकन स्टार्टर असेल तर मग काय पाहायलाच नको. म्हणून मग त्यांच्यासाठी खास होटेल स्टाइल चिकन तंगडी फ्राय. Jyoti Gawankar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
तंदूरी चिकन (Tandoori chicken recipe in marathi)
#EB14#week14#तंदूरी चिकन नाॅनव्हेज खाणार्याना खुप आवडते.मी ही कुकरमधे शिजवून करणार आहे.अप्रतिम लागते अवश्य करून बघा. Hema Wane -
चिकन तंदूरी बिर्याणी (chicken tandoori biryani recipe in marathi)
#brचिकन बिर्याणी हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि त्यातही तंदुरी चिकन म्हणजे काय विचारायलाच नको तंदूर केलेले चिकन वरतून छान क्रिस्पी आणि आत छान ज्यूसी असते त्यामुळेच तंदुरी चिकन सर्वांना आवडते चला तर मग पाहूया चिकन तंदुरी बिर्याणी ची रेसिपी Ashwini Anant Randive -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा Sanskruti Gaonkar -
गावरान चिकन (chicken recipe in marathi)
चिकन मध्ये गावरान चिकन असेल तर ते चवीला अफलातून लागते.हे चिकन मऊ असते. बाॅयलर सारखे चिवट नसते. Supriya Devkar -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
सुक्क चिकन (Sukka Chicken Recipe In Marathi)
#JLR कोणत्याही वाटणाचा पसारा नाही. चिकन मध्ये पाणी किती घालू याचा काही विचार करायची गरज नाही. एकदम साधी सोपी आणी घरच्याच साहित्यातुन बनत ढाबा स्टाईल सुक्क चिकन. SONALI SURYAWANSHI -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी कधीकधी बिर्याणी करणा खूप किचकट वाटतात चिकन मॅरीनेट करा तांदूळ वेगळे शिजवुन घ्या पुन्हा एकत्र करून द्या त्यांना एकत्र मिक्स करून दम द्या... आपल्याकडे खूप वेळ नसेल तर या प्रकारची बिर्याणी आपण बनवू शकतो.. Anjali shirsath -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
#rr" मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही " रेस्टॉरंट मध्ये गेलो, की कोल्हापुरी,हैद्राबादी, पंजाबी, मुगलाई, असे बरेच प्रकार खायला मिळतात, आणि आपण ही, नाविन्यपूर्ण अशा रेसिपीज च्या प्रेमात पडतो...!!काहीतरी वेगळं आणि चमचमीत खाण हे सर्व खवय्यांसाठी सोने पे सुहागा वाली फीलिंग देत....!!तर आज मी मोगलाई चिकन ग्रेव्हीचा प्रकार बनवून पहिला मोगलाई प्रकारच्या खाण्यात तीन बेसिक ग्रेव्हीज् आढळतील. मखनी, सफेद ,ब्राऊन आणि रेड ग्रेव्ही. कांदा, काजू कणी, खसखस, टोमॅटो यांच्यातून ही बेसिक किंवा मूळ रस्सा तयार होतो. या पावसात मस्त अशा मसालेदार आणि फ्लेवरफुल रेसिपीचा आनंद घ्या...👌👌 Shital Siddhesh Raut -
गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कूकपॅड मधील ट्रेण्ड रेसिपी मधील थीम नुसार गावरान चिकन मसाला या पदार्थाची रेसिपी मराठी मध्ये शेअर करीत आहे. कोंकणा मध्ये चिकन मसाला कोंबडीवडे किंवा भाकरी सोबत सर्व्ह केला जातो.पंजाब मध्ये पराठया सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही (butter chicken in gravy recipe in marathi)
#ccs#कूकपॅड_ची_शाळा#सत्र_दुसरे"स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही"बटर चिकन ची गाथा....!!!पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता. मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत. पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश! नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल. तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते. तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते. बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते. Cp Shital Siddhesh Raut -
More Recipes
टिप्पण्या