बटाट्याचा रस्सा (batata rassa recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
बटाट्याचा रस्सा (batata rassa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका वाटीत दही घ्या त्यात सर्व मसाले घालून मिक्स करा. आता एका भांड्यात तेल घालून जिऱ्याची फोडणी द्या मग त्यात बटाटे घाला.
- 2
बटाटे थोडे शिजले की त्यात दही मसाल्याची पेस्ट घाला. त्यानंतर त्यात पाणी घालून 10 मिनिट शिजवून घ्या.
- 3
भाजी शिजायला आली की त्यात गरम मसाला आणि कसुरी मेथी घाला व 2 मिनिट शिजवून गॅस बंद करा. पोळी भात बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13663288









टिप्पण्या