कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week1

Potato

#GA4 #week1

Potato

पुढे वाचा

स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week1

Potato

#GA4 #week1

Potato

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ माणसे
  • कव्हर साठी
  • 3मोठे बटाटे उकडून
  • 3 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
  • स्टफिंगसाठी
  • 1 कपपनीर कुस्करून
  • 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  • 2 टिस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • चवीनुसार मीठ
  • 1 टिस्पून साखर
  • 1 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  • 1 टेबलस्पूनमनुका
  • सजावटीसाठी
  • 1 टिस्पून दूध
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम उकडलेले बटाटे सोलून घ्या. बटाट्याचे दोन भाग करा. चमच्याने त्याचा आतील भाग काढून बटाट्याला वाटीसारखा आकार द्या.

    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तवा तेलाने थोडा ग्रीस करा. तव्यावर बटाटे ठेवा. बटाट्यावर थोडं मीठ भूरभूरा आणि सगळीकडे बटाट्याला थोडं थोडं तेल ब्रशने तेल लावून घ्या. मोठ्या आचेवर बटाटे २-३ मिनिटे भाजून घ्या.बटाट्यांना ब्राऊन रंग येईपर्यंत शेकवा.

    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बटाटे उलटवा. परत त्यांना थोडं थोडं तेल आणि मीठ लावून मोठ्या आचेवर ब्राऊन रंग येईपर्यंत २-३ मिनिटे शेकवून घ्या. गॅस बंद करून बटाटे बाजूला काढून ठेवा. आता सर्वस्टफिंगचे साहित्य पाणी किंवा दूध घेऊन एकत्र करून घ्या. चांगले मिक्स करून त्याचे सहा समान भाग करा. आता १-१ स्टफिंग प्रत्येक बटाट्यामध्ये दाबून भरा म्हणजे त्यातील स्टफिंग बाहेर पडणार नाही.

    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर नॉन - स्टिक तवा गरम करा. तव्यावर अगदी थोडं तेल गरम करा. मग स्टफिंगची बाजू वरती येईल अशा प्रकारे बटाटे तव्यावर ठेवून मंद गॅसवर १ मिनिट गरम करा. मग उलटे करून परत मंद गॅसवर २ मिनिटे शिजवून घ्या.

    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बटाटे शिजले कि गॅस बंद करा आणि गरम गरम स्टफड् बटाटे सर्व्ह करा.

    स्टफड् पोटॅटो (stuff potato recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
20 सप्टेंबर 2020 14:21 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Potato स्टफ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
  3. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  4. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  5. बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
  1. चीझ स्टफड् बटाटावडा (batata vada recipe in marathi)
  2. बटाटा काप (batata kaap recipe in marathi)
  3. नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)
  4. पपई ची बर्फी (papai barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13674477
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close