नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week14
अळूवडी आणि बर्फी रेसिपी 2
#नाचणीबर्फी

नाचणी ची बर्फी (nachnichi barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
अळूवडी आणि बर्फी रेसिपी 2
#नाचणीबर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपनाचणी चे पीठ
  2. 1 कपगूळ
  3. 4 टेबलस्पूनतूप
  4. 1 कपदुध
  5. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  6. आवडीनुसार ड्रायफ्रुटस

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    एक कढई घ्या, त्यामध्ये तूप घाला.गूळ खिसून घ्या.

  2. 2

    नाचणी चे पीठ घाला आणि 10 मिनिट तुपात भाजून घ्या.त्या मध्ये गूळ घाला आणि परतून घ्या.दूध घ्या.

  3. 3

    दूध घाला आणि एकसारखे लगेच मिक्स करून हलवत राहा. आता एका ताटाला तूप लावा आणि मिश्रण गरमच थापून घ्या.त्यावर ड्रायफ्रूटस खिसून घाला आणि थंड झाल्या कि वड्या पडून घ्या. पौष्टिक नाचणीची बर्फी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

Similar Recipes