पपई ची बर्फी (papai barfi recipe in marathi)

Manisha Joshi @cook_24395625
#रेसिपीबुक #week14 पिकलेल्या पपईच काही करून बघाव म्हणुन जे सामान घरात होते त्यातच करून बघीतले चला बघुया कशी करायची ते
पपई ची बर्फी (papai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पिकलेल्या पपईच काही करून बघाव म्हणुन जे सामान घरात होते त्यातच करून बघीतले चला बघुया कशी करायची ते
कुकिंग सूचना
- 1
पपईचे बारिक तुकडे करून घेतले
- 2
कढईत थोड तुप घालून त्यावर पपईचे तुकडे घातले छान मऊ होईस्तर परतले सर्वपाणि आटवुन घेतल
- 3
पपईतल पाणि पुरण आटल्यावर त्यात मिल्क पावडर व साखर घालावी व बदाम पिस्ता काप घावे
- 4
घट्ट गोळा होत आल्यावर थोड तुप घालून कढईला तुप सुटेस्तवर परतणे
- 5
नंतर टिन ला तुप लावुन त्यात सेट करून घ्याव पुर्ण गार झाल्यावर जरा वेळ फ्रीज मध्ये सेट करून नंतर वड्या पाडाव्यात
- 6
झाली तयार पपई ची बर्फी तुम्ही पण करून बघा आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13679118

टिप्पण्या (3)