कोथिंबीर वड्या (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. त्यात सर्व मसाले, बेसन व गरज भासल्यास पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 2
आता ज्यात उकडून घेणार आहे त्या पात्राला तेल लाऊन घ्या व एकसमान मिश्रण पसरून घ्या. १५ मिनिटे वाफवून घ्या. याच्या वड्या पाडून घ्या. या वड्या न तळता अशाही खाऊ शकतो.
- 3
आता तयार वड्या खरपूस तळून घ्या. खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार आहेत.
- 4
वड्या अशाच खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13680198













टिप्पण्या (2)