पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

#पुरणपोळी
रेसिपी बुक च्या निमित्ताने माझे आवडते पुरणपोळी मी केली,,
आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पुरणपोळी खूप जास्त आवडते....
मी नेहमी गुळाची पुरणपोळी करते, पण यावेळी साखरेची केली....
मस्त माझ्या मुलांनी पटापट गरम गरम पोळ्या संपविल्या,,

कुकिंग सूचना
- 1
चण्याची डाळ स्वच्छ धुऊन कूकरमध्ये मऊसर चांगली शिजवून घ्यायची...
- 2
कूकरमध्ये मऊसर शिजल्यानंतर चण्याची डाळ एका नॉन स्टिक पॅन मध्ये घालायची आणि त्यामध्ये साखर, विलायची पावडर,जायफळ पावडर घालून परत चांगलं एकजीव शिजवून घ्यायची.... चांगलं एक जीव थोडसं कोरडे मिश्रण शिजवून घ्यावे, आणि चमच्याने दाबून दाबून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे..
- 3
पुरण थंड होतो तर तिकडे कणीक भिजवून ठेवावी,, कणिक ही सैल भिजवावी.. घट्ट भिजवू नये, वीस ते पंचवीस मिनिटे झाकून ठेवावी,,
- 4
. भिजवलेल्या कणकेचा छोटा गोळा काढून त्याची पोळी करून त्यामध्ये पुरण भरावे आणि पोळी करून घ्यावी...
- 5
तव्यावर छान खरपूस दोन्ही बाजूने पोळी तूप लावून शेकून घ्यावी
- 6
आणि छान गरम गरम पोळी तुपाबरोबर सर्व्ह करावी,, गरम-गरम खरपुस पुरण पोळी ची मजा काही औरच आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या