कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#GA4
#week2
#Omelette
हा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो.

#GA4
#week2
#Omelette
हा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो.

पुढे वाचा

अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#GA4
#week2
#Omelette
हा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो.

#GA4
#week2
#Omelette
हा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
1 सर्विंग
  • 2अंडी
  • 1 छोटाटोमॅटो बारीक चिरलेला
  • 2हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • 2कांद्याची पात बारीक कापलेली
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
  • 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व जिन्नस कापून घ्या.

    अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका बाउल मध्ये अंडी फोडून घ्या आणि त्यात कापलेले टोमॅटो, मिरची, कांद्याची पात, कोथिंबीर, मीठ टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.

    अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका पॅन वर तेल घालून अंड्याचे पूर्ण मिश्रण घाला आणि वरचे मिश्रण चमच्याने थोडे पसरवून घ्या व 2 मिनिट शिजवा. त्यानंतर सरात्याने त्याला अलगद हाताने उल्टवा व दुसरी बाजू पण 2 मिनिट शिजवून घ्या.

    अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
22 सप्टेंबर 2020 17:19 रोजी
Love Cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं ओम्लेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दही भात (curd rice recipe in marathi)
  2. खमंग चकली (chakali recipe in marathi)
  3. भाजणीची खुसखुशीत चकली (bhajani chakali recipe in marathi)
  4. ज्वारीच्या लाह्यांचे पौष्टिक लाडू  (jwari lahya ladoo recipe in marathi)
  5. काजू कतली (kajukatli recipe in marathi)
  1. डोनट  (donut recipe in marathi)
  2. क्रिमी डोनट (creamy donut recipe in marathi)
  3. भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
  4. टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13694262
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close