दही भात (curd rice recipe in marathi)

Curd Rice ही साऊथ इंडियन रिसिपी पण खरच खूप सुंदर आणि सोपी अशी आहे ...आमच्या कडे खूप आवडीने खाली जाते म्हणून आज शेअर करावीशी वाटली..
दही भात (curd rice recipe in marathi)
Curd Rice ही साऊथ इंडियन रिसिपी पण खरच खूप सुंदर आणि सोपी अशी आहे ...आमच्या कडे खूप आवडीने खाली जाते म्हणून आज शेअर करावीशी वाटली..
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम शिजवलेला भात एक मोठ्या वाटी मध्ये काढून घ्या त्या मध्ये दूध घालून छान मॅश करून घ्या,दही छान फेटून घ्या.भात छान नरम झाला पाहिजे.
- 2
आता भाता मध्ये दही घालून मग चवीनुसार मीठ लागून घ्या,छान एकजीव करून घ्या.
- 3
आता तडका देण्याचे भांडे घेऊन गॅस वर गरम होऊ द्या,त्या मध्ये तेल घालून घ्या,तेल तापले की राई,जिरे, उडिद डाळ, चणा डाळ,हिंग,कढीपत्ता,हिरवी मिरची घालून छान परतून घ्यावे.
- 4
छान लालसर होत आले की गॅस बंद करून तयार घोडणी दही आणि भात वर घालून मिक्स करून घ्या,
- 5
छान कोथिंबीर चे सजवून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RDRसाधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश... Manisha Satish Dubal -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
माझ्या कडे वेगवेगळा पद्धतीने नारळाची चटणी बनवली जाते...आज मी अशा पद्धतीने बनवली होती.. म्हणून शेअर करतेय. Shilpa Gamre Joshi -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
माझ्या आई च्या हातची स्पेशल डिश, मुद्दाम जास्ती भात लाऊन मी आईच्या मागे लागून हा दही भात बनवायला लावायचे. Priyanka Deshpande -
ददोंजनम / कर्ड राईस. (curd rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकमानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावने ग्रासलेले आहे. छोटे-छोटे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा, यामुळे आम्लपित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. आणि हे सर्व मिरची, मसाले तेलकट पदार्थांचे अति प्रमाणात सेवनामुळे होते.पोटातील अपचनाची मुख्य कारणे "हरी," "वरी" आणि "करी"..."हरि" म्हणजे गडबड धांदल.. "वरी" म्हणजे सतत काळजी चिंता... आणि"करी" म्हणजे तिखट मसालेदार पदार्थाचे अति प्रमाणात सेवन करणे. म्हणतात ना...जैसा खाओ अन्न, वैसा होवे मन.. गाईचे शुद्ध तूप, ताक, दही, भात, डाळीमध्ये मूग डाळ भाज्यांमध्ये दुधी, दोडके वगैरे फळभाज्या पचायला हलके आणि सात्विक असतात आणि म्हणूनच मी आज कर्ड राईस म्हणजेच दही भात केला आहे. हा कर्ड राईस साउथ इंडियन ची प्रसिद्ध आणि तेवढीच हेल्दी अशी डिश आहे. या कर्ड राईस ला आंध्रा कडे *ददोंजनम बांगलाभात* असेही म्हणतात. कुठे कुठे याला थाईरसदाम या नावाने देखील संबोधले जाते. म्हणतात ना..."एकच गहू त्याचे प्रकार बहु" तसेच काहीतरी हे.तुम्ही म्हणाल या रेसिपी मध्ये विशेष काय... खरे आहे मैत्रीणीनो.. खरंच विशेष काहीच नाही. पण कर्ड राईस वर जी फोडणी आपण घालतो.. ती जर का परफेक्ट जमली तरच कर्डराईसची मजा. कर्डराईस करताना माझे सर्व लक्ष हे फोडणी वर असते. कारण यातला मेन हिरो हि फोडणीच आहे. चला तर मग करूया सात्विक "कर्डराईस" किंवा "ददोंजनम" .... 💕💃 Vasudha Gudhe -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस ही साऊथ इंडियन रेसिपी आहे.ताज्या शिजवलेल्या भात पासून किंवा उरलेल्या भाता पासून पण बनवू शकतो. Ranjana Balaji mali -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14साऊथ इंडियन डिशेस पैकी भाताची एक चटपटीत रेसिपी म्हणजे टोमॅटो राइस.खूपच टेस्टी लागतो. Preeti V. Salvi -
टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi)
# GA4week1ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे. टॅमरिंड (चिंच ) वापरून मी आज राईस ची रेसिपी पोस्ट करत आहे.ही रेसिपी करायला खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. Rupali Atre - deshpande -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज#Cooksnap_Challenge#दही_भात...😋 दही भात झटपट होणारी तरीही पौष्टिक,protein packed ,पचायला हलकी ,पोटाला थंडावा देणारी,खमंग अशी रेसिपी..जेवणाच्या शेवटी सुपारी भर तरी दहीभात खावा..असं पूर्वीच्या लोकांचं शास्त्र असायचं..आज मी माझी मैत्रीण शितल राऊत @shital_lifestyle हिची दहीभात ही रेसिपी cooksnap केलीये..शितल, अतिशय अप्रतिम चवीचा खमंग असा दहीभात झालाय.. खूप आवडीने खाल्ला घरी सगळ्यांनी..😋😋..Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
रवा इडली (rava Idli recipe in marathi)
रवा इडली ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
साऊथ इंडियन पॅनकेक्स (pancake recipe in marathi)
#पॅनकेकसाऊथ इंडियन पॅनकेक्स ची खूप सोपी पद्धत आहे. आणि खायला ही मस्त.चला तर मग बनवू या साऊथ इंडियन पॅनकेक्स Sandhya Chimurkar -
-
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
मला मशरूम अजिबात आवडत नाही .पण एकदा सहज ही रेसिपी ट्राय केली आणि खरच खूप सुंदर झाली म्हणून तुमच्या सोबत शेअर करत आहे . Adv Kirti Sonavane -
मँगो राईस (mango rice recipe in marathi)
मँगो राईस एक साऊथ इंडियन डिश आहे। मागच्या वर्षी मे एका मित्रा कडे खाल्ली होती। त्याची आठवण आल्यामुळे आज मी बनवली। Shilpak Bele -
वर्मिसेली इडली (Vermicelli Idli Recipe In Marathi)
#SDR#समर डिनर चॅलेंज#व्हर्मिसैली इडलीवर्मिसेली इडली sound very tempting na हो खरच इडली खूप छान लागते. ही एक फुल बन मिल आहे. मुलांना तर आवडतेस पण मोठ्यांनाही तेवढीच आवडते नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
फोडणी भात आणि कोशिंबीर(fodni bhaat aani koshimbir recipe in marathi)
#झटपटपटकन बनणारी आणि रुचकर अशी ही डीश Sharayu Tadkal Yawalkar -
कांचीपुरम् इडली (idli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#ही इडली लहान मुले खुप आवडीने खातात.त्यांना चटणीही लागत नाही.ही इडली साऊथ मधे खुप आवडीने खाल्ली जाते.बघा तर कशी करायची ते. Hema Wane -
-
कर्ड राईस (curd rice recipe in marathi)
#pcrसाउथ मध्ये विविध प्रकारचे भात बनवले जातात पण मला कडॆ राईस खूप आवडतात.. थंड केल्यावर हा भात अप्रतिम लागतो आणि उन्हाळ्यात लेडीज प्रेग्नेंट असेल तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल कि प्रेग्नेंसी मध्ये हा भात खाल्ला पाहिजे... दही काकडी कोथिंबीर या मुळे अंगाला खूप थंडावा मिळतो मग आपण तिखट पदार्थ खाल्ल्यावर ऍसिडिटी चा प्रॉब्लेम होतो तेव्हा या भाताने पण थंड होतं.... चला तर मग या कर्ड राईस ची रेसिपी बघूया.... Gital Haria -
मसाला उडीद वडा (masala udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाअतिशय पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ साऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा Shweta Khode Thengadi -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#md#दही भातआईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
वाटली डाळ रेसिपी मी आज वाटल्या डाळीची रेसिपी पोस्ट करत आहे. खूप छान चवीला लागते. ही डाळ गौरी गणपती ला केली जाते. गणपती विसर्जन असते त्या वेळेस प्रसाद म्हणून करतात. गौरी जेवतात त्या वेळेस करतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
पुनुगूलु(आंध्र चे famous स्ट्रीट फूड) (punugulu recipe in marathi)
#दक्षिण#आंध्रप्रदेश पुनुगूलु हे आंध्रप्रदेश चे फेमस स्ट्रीट फूड आहे.म्हणजे संपूर्ण साऊथ ईंडीयाचेच म्हणा न...याची पारंपारीक रेसिपी मी देतेआहे.खरे तर यात ही व्हरायटी आहे .पण या रेसिपी नुसार केल्याने खरच पुनुगूलु छान होतील.आंध्रला हे पुनुगूलु कोकोनट चटणी सोबत खायला देतात.काही ठिकाणी सांभर सोबत पण देतात.आणि हे ईतके चविष्ट होतात की दोन्ही बरोबर छान टेस्टी च लागतात.करून बघा मग तुम्ही पण .....आंध्र चे फेमस पुनुगूलु....... Supriya Thengadi -
-
कर्ड रईस विथ पोमोग्रानेट (curd rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3थीम साठी मी ही रेसिपी मुद्दाम बनवली आहे. आपल्या कडे देवाला जेंव्हा नेवेद्य दाखवतात तेव्हा दही भाता शिवाय ताट पूर्ण होत नाही. आणि असा डाळींबाने सजवलेला दहीभात नक्की च आपली भूक वाढवते. आणि बगुन च जेवायला बसतो. Shubhangi Ghalsasi -
उरद पोडी राईस (urad podi rice recipe in marathi)
#दक्षिण#तेलंगणा#साऊथ इंडियनदक्षिण भारतात भात हे खुप महत्वाचे अन्न आहे.भात यांच्या जेवणाचा मुख्य भाग आहे.भाताचे विविध प्रकार ईथे केले जातात.आणि मंदिरांमधे सुद्धा महाप्रसादा साठी भातालाच प्राधान्य दिले जाते.वेगवेगळ्या प्रकारचा भात महाप्रसाद म्हणून दिला जातो.मस्त मसाल्याचा दरवळ,साजुक तुपाची फोडणी,भरपुर सुका मेवा घातलेले हे भाताचे प्रकार म्हणजे रसनापूर्ती च..... तर असाच एक भाताचा प्रकार आहे उरद पोडी राईस....म्हणजे उडदाच्या डाळीच्या मसाल्यात केलेला भात....त्याला मस्त साजुक तुपाची फोडणी अहाहा मस्त च....करून बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (3)