कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi)

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

अळूवडी म्हटलं की सांग्रसंगित तयारी करावी लागते. त्याच बेसनाचं पुरण करायचं तर अगदी नारळ खवण्यापासून वाटण करण्यापर्यंत बरीच तयारी करावी लागते, त्यानंतर रोल करणं, वाफवून घेणं.., मग शॅलो किंवा डीप फ्राय करून घेणं ही सारीच कसरत. त्यात काही जणींना घट्ट रोल करणे फारसे जमत नाही मग तळताना तेलात वड्या उलगडून जातात. ही सगळी फजिती टाळण्यासाठी, आणि जर अळूची पाने कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर... हा एक पर्याय.नक्की करून पहा झटपट अळूवडी विदाऊट रोल

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  • 4-5अळूची पाने
  • 1मोठा कांदा
  • 100 ग्रॅमबेसन
  • 25 ग्रॅमतांदळाचं पीठ
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 1/4 टीस्पूनजिरे
  • 1/4 टीस्पूनओवा
  • 1/4 टीस्पूनराई
  • चिमुटभर हिंग
  • 1 टीस्पूनआले लसूण हिरवी मिरची यांचा ठेचा
  • 5-6 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
  • 150 मिली पाणी
  • 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट, किंवा तीळ आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी अळूची पणे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यावा.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, ओवा याची फोडणी घाला. मग लसूण, आले,हिरवी मिरची चा ठेचा घालून परतून घ्या. त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात चिरलेल्या अळूची पाने घाला व परतून घ्या. भांड्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका बाउल मधे बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, मसाला, गरम मसाला घालून मिक्स करा. त्यात पाणी घालून भजीच्या पिठासारखे पीठ तयार करा.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता गॅस वरील भांड्याचे झाकण काढून त्यात हे पिठाचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. सतत ढवळत रहा, हळूहळू गोळा वळायला सुरुवात होईल. भांड्यावर झाकण ठेवून एक वाफ काढा.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका प्लेट ला तेलाचा हात लावून घ्या. त्यावर हे मिश्रण थापून घ्या. वरून आवडीप्रमाणे तीळ किंवा शेंगदाण्याचा जाड कूट पेरून थापून घ्या.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    थंड करून सेट होऊ द्या, मग सुरीने वड्या पाडाव्यात, आवडीप्रमाणे खमंग शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्या. मस्त खमंग विदाऊट रोल अळू वडी तयार.

    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
24 सप्टेंबर 2020 15:43 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अळूवडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक चीझ ऑम्लेट रोल (palak cheese omelette recipe in marathi)
  2. मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
  3. तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
  4. जिलबी (jalebi recipe in marathi)
  5. पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
  1. चीज़ बर्स्ट परांठा (cheese paratha recipe in marathi)
  2. मेथीचे ठेपले (methi theple recipe in marathi)
  3. ब्राउन राईस पीठ, खारीक पावडर, बदाम डोनट (donut recipe in marathi)
  4. देसी डोनट (donut recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13707377
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close