तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#तोंडलेमसालेभात ...आपण फ्लाँवर ,बटाटे ,बिन्स, गाजर ,बांगे ,टमाटे टाकून अनेक प्रकारे मसाले भात बनवतो तसाच आज मी तोंडली टाकून तोंडले मसाले भात बनवला ..खूप सूंदर लागतो ....

तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)

#तोंडलेमसालेभात ...आपण फ्लाँवर ,बटाटे ,बिन्स, गाजर ,बांगे ,टमाटे टाकून अनेक प्रकारे मसाले भात बनवतो तसाच आज मी तोंडली टाकून तोंडले मसाले भात बनवला ..खूप सूंदर लागतो ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मिनिटे
4-सर्विंग
  1. 400 ग्रॅमबासमती चावल
  2. 250 ग्रॅमतोंडले 1 पाव
  3. 1गाजर
  4. 3हीरव्या मीर्ची
  5. 1/2 इंचअद्रक
  6. 1 टीस्पूनजीर
  7. 6-7कढीपत्ता पाने
  8. 1 टेबलस्पूनओल्या नारळाचे काप आँपशनल
  9. 1 टेबलस्पूनमीक्स कच्चा मसाला पूड (लवंग,दालचिनी,मीरे,जीर,बडीविलायची,चक्रीफूल)
  10. 2छोटी तेजपान
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनगोडामसाला
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनतीखट आवडी नूसार
  15. 1 1/2 टीस्पूनमीठ /टेस्ट नूसार
  16. 1 टीस्पूनसाखर
  17. 3 टेबलस्पूनतेल
  18. 1/2 टीस्पूनहींग
  19. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  20. 1 टेबलस्पूनओला नारळ कीस

कुकिंग सूचना

30-मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ 2 पाण्याने धूवून 5 मीट भीजवून ठेवू...तोंडले स्वच्छ धूवून घेणे....

  2. 2

    आणी त्याचे दोन्ही कडचे टोक कट करून त्याला 2 चीरा सूरीने पाडून घेणे....आता पूर्ण सामान काढून घेणे...आता मीर्चि,जीर,अद्रक छोट्या खलात कूटून घेणे.....

  3. 3

    गँसवर पँन गरम करून तेल टाकणे नी तेज पान टाकणे..कूटलेल अद्रक,मीर्ची,जीर,हींग टाकणे नी परतणे नी तोंडले,गाजर तूकडे टाकणे...

  4. 4

    परतणे नी सगळे मसाले टाकणे...1/2 टीस्पून मीठ टाकणे नी 2 मींट परतणे....

  5. 5

    दूसरी कडे पाणी ऊकळायला.ठेवणे...2-3 मींटाने त्यात तादूळ धूतलेले टाकणे नी मीक्स करणे...नंतर परत रहीलेले मीठ,साखर टाकणे..मीक्स करणे नी 1 मींटाने गरम पाणी टाकणे....

  6. 6

    व्यवस्थित मीक्स करून झाकण ठेवून मंद आचेवर 10 मींट शीजू देणे...मधे 1 दा चमचा फीरवणे शीजला की गँस बंद करणे वरून कोथिंबीर,खोबरा कीस टाकणे...

  7. 7

    सर्वकरतांना वरून साजूक तूप आणी लींबू देणे...असल्यास कढि खूप सूंदर लागतो भात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes