जिलेबी (jalebi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साखर, पाणी व केसर काड्या मिक्स करून ५ मिनिटे उकळून घ्या. एकतारी पाक तयार झाल्यावर त्यात लिंबाचा रस व वेलची पूड घालून पुन्हा २-३ मिनिटे पाक गरम करून घ्या. पाक तयार आहे.
- 2
पाक सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार मिश्रण सॉस क्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवी त भरून घ्या.
- 3
तेल गरम करून घ्या व त्यात १ टे स्पून तूप घालून जिलब्या पाडून दोन्ही बाजूंनी तळून घ्या व पाकात १ मिनिटभर बुडवून ठेवा.
- 4
जिलब्या तयार आहेत. वरून पिस्त्याचे काप घालून गरमागरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13722215















टिप्पण्या