पिकलेल्या केळीची वडी (pikalya kelichi vadi recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#Week2#..गोल्डन एप्रोन साठी केळी ही कीवर्ड युज करून मी आज पिकलेल्या केळीची वडी बनवली आहे.,,,
केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे ज्यामध्ये अनेक पोषके आणि जीवनसत्वे आहेत. जसे ए.बी.सी आणि इ तसेच खनिजे जसे कि, पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज पण असतात. केली खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते. तर चला मग पाहूयात कशाप्रकारे केळीच्या वड्या बनवायच्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मिनिटं
8 दिवसांसाठी
  1. 3केळी,
  2. 1 वाटीसाखर,
  3. 2 टेबलस्पूनसाजूक तूप,
  4. 1 टेबलस्पूनविलायची पावडर,
  5. 1 टेबलस्पूनबदामाचे काप

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम 3 पीकलेले केळी घ्यावीत आणि पाक तयार करायला 1 वाटी साखर घ्यावी.

  2. 2

    त्या नंतर सालीसकट केळी पाण्यामध्ये 5 ते 8 मिनिटं उकळून घ्यावी. नंतर केळी थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्यावे. आणि ते केळी कुचकरून घ्यावी.

  3. 3

    केळी होई पर्यंत एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी साखर व 1 वाटी पाणी टाकून त्याचा एकतारी पाक तयार करून घ्यावा.

  4. 4

    पाक तयार झाल्या नंतर ती कुचकरलेली केळी त्या पाकामध्ये टाकावी आणि सतत ते मिश्रण घट्ट येईपर्यंत ढवळत राहावे.

  5. 5

    त्या नंतर त्या मध्ये वेलचि पूड व 1 टेबलस्पून साजूक तूप टाकावे आणि परत ते मिश्रण तूप सोडेपर्यंत सतत ते मिश्रण ढवळत राहावे आणि नंतर त्या मध्ये आपल्या आवडीनुसार बदामाचे काप टाकावे.

  6. 6

    आता एका प्लेट ला तूप लावून घ्यावे व ते तयार झालेले मिश्रण प्लेट मध्ये ओतून त्याला पसरवून घ्यावे, नंतर 2 तास ते सेट होण्यासाठी फ्रीज मद्ये ठेवावे, आणि बस्स 2 तसा नंतर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात,

  7. 7

    बघा अश्या प्रकारे आपल्या पिकलेल्या केळीच्या वड्या तयार होतात, करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
रोजी
Nagapur

Similar Recipes