खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन व तांदळाचे पीठ मिक्स करून घ्या त्यांनतर त्यात सर्व जिन्नस घालून गरम तेलाचे मोहन घाला.
- 2
त्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या व पाण्याने मळून घ्या.
- 3
त्यानंतर त्याला चकलीच्या साच्यात भरून गोलाकार चकली पाडून घ्या व 10 मिनिट वाळू द्या, मग मध्यम आचेवर सर्व चकली लालसर तळून घ्या. आनंद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729438












टिप्पण्या