कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week2
#fenugreek
चहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा.

#GA4 #week2
#fenugreek
चहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा.

पुढे वाचा

मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week2
#fenugreek
चहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा.

#GA4 #week2
#fenugreek
चहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
4 माणसे
  • 1 कपमैदा
  • 1/4 कपगव्हाचे पीठ
  • 1 टेबल स्पूनबारीक
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • 1/4 चमचाहळद
  • 2 टेबलस्पूनकसूरी मेथी
  • 1/2 टेबलस्पूनओवा
  • 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  • चवीप्रमाणे मीठ
  • 10काळीमिरी कुटलेल्या
  • तळण्यासाठी तेल
  • वरून टाकण्यासाठी मसाला
  • 1 टेबलस्पूनचाट मसाला
  • 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम काळीमिरी खलबत्त्यामध्ये कुटून त्याची भरड करून घ्या.मैदा, गव्हाचे पीठ आणि रवा हे सगळे एकत्र करून त्यामध्ये तूप टाकून सगळं पीठ तुपामध्ये छान हाताने मिक्स करून घ्या हाता ने पिठाची मुठ वळून बघा होते की नाही, झाली म्हणजे त्याचा अर्थ तुमचा पीठ अगदी व्यवस्थित झाला आहे जमत नाही झाली तर परत दोन्ही हातावर घेऊन पीठ मळून घ्या. त्यामध्ये वरील सगळे सर्व सुके मसाले टाकून थोडे थोडे पाणी टाकून छान मळून घ्या.

    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पीठ थोडे घट्ट मळावे व दहा मिनिटे झाकून ठेवा दहा मिनिटांनी पीठ छान किंवा त्याचे आपल्या आवडीनुसार गोळे करून घ्या.

    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्या पोळ्या आपल्या आवडीच्या जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे कापून काढून तेलामध्ये मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत तळून घ्या तळून झालेल्या कापा वरती गरम असताना मिरची पावडर आणि चाट मसाला टाकून चहा बरोबर सर्व्ह करा.

    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
27 सप्टेंबर 2020 17:03 रोजी
मुंबई

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे चटपटीत रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. गावरान वाटाण्याचा झणझणीत रस्सा (watanyacha rassa recipe in marathi)
  2. ज्वारी चकली (jwari chakali recipe in marathi)
  3. प्रॉन्स पेस्टो पिझ्झा (prawns pesto pizza recipe in marathi)
  4. खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. बेसनाचे धिरडे (besan dhirde recipe in marathi)
  1. चपाती नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
  2. चकली (chakali recipe in marathi)
  3. चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
  4. साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13729528
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close