चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
चायनीज वेज हाक्का नुडल्स (Chinese hakka noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम नुडल्स ला पाण्यात तेल व मीठ घालून 80% उकळून घ्या. त्यानंतर त्याला चाळणीत काढून थंड पाण्याने धुवून घ्या.
- 2
एका मोठ्या कढईत तेल घालून कांदा परतून घ्या, त्यांनतर लांबसर चिरलेला गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी टाकून हाय फ्लेंम वर 2 मिनिट सोते करून घ्या, त्यानंतर काळीमिरी पूड व मीठ घालून मिक्स करा.
- 3
आता त्यात नुडल्स, रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. गरम गरम सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13753289












टिप्पण्या