आयर्वेदिक स्टफ्ड नानकटाई (stuff nankhatai recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#नानकटाई #सप्टेंबर# week4

आयर्वेदिक स्टफ्ड नानकटाई (stuff nankhatai recipe in marathi)

#नानकटाई #सप्टेंबर# week4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. १२५ ग्रॅम रागी च पिठ (नागली)
  2. 60 ग्रॅमसाजुक तूप
  3. ५० ग्रॅम ॲारगॅनिक गुळ
  4. 1 टेबलस्पुनआवळा पावडर
  5. 1 टेबलस्पुनसुंठ पावडर
  6. 1 टिस्पुनदालचिनी, जायफळ पावडर
  7. 1/2 टिस्पुनवेलची पावडर
  8. 1 टिस्पुनमध
  9. 2 टेबलस्पुनकाजु, बदाम (सजावटी साठी)
  10. 1/4पिन्च मीठ
  11. 1 टिस्पुनबेकिंक पावडर
  12. 1/2 टिस्पुनबेकिंक सोडा
  13. स्टफिंग साठी लागणारे साहित्य —
  14. ३० ग्रॅम आल (अद्रक)
  15. ६० ग्रॅम ॲारगॅनिक गुळ
  16. ३० ग्रॅम खोबर (किसुन भाजलेल)

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम तूप फेटुन घ्या, छान सॅाफ्ट होईपर्यंत, त्यात गुळ (बारीक पावडर) घाला, छान हातानेच एकजीव करा,

  2. 2

    नंतर नागलीच पिठ, सोडा, बेकिंक पावडर,आवळा पावडर, सुंठ पावडर, मध वेलची पुड, दालचिनी जायफळ ची पावडर घाला व सर्व जिन्नस एकजीव करा

  3. 3

    वरिल मिश्रणाचा डो तयार करा

  4. 4

    स्टफिंग साठी, आल स्वच्छ धुऊन, किसुन घ्या, पॅन मधे किसलेल आल परतुन घ्या, त्यातच गुळ, किसलेल भाजुन घेतलेस खोबर घाला, कोरड होईपर्यंत परतुन घ्या

  5. 5

    आता वरिल डो तयार केलेल्या मिश्रणाचा एक पेढ्यापेक्षा मोठा आकाराचा डो घेउन हातावरच त्याची पारी करुन आल्याच मिश्रण स्टफ करा, व पारी बंद करुन गोल हातानेच थापुन नानकटाई तयार करावी

  6. 6

    आता गॅस वर पॅन pree heat करायला ठेवा, त्यावर एक स्टॅड ठेवा, ट्रे ला तुपाचा हात लावा त्यावर बटर पेपर लावुन तयार केलेली नानकटाई बेक करायला ठेवा, साधारण १५/२० मि. ने नानकटाई तैयार होते

  7. 7

    अशा तऱ्हेने सर्व नानकटाई बेक करुन घेतल्या, अतिशय पोष्टीक अशा आयर्वेदिक नानकटाई तैयार, काजु, गुळाने सजावट करुन सर्व्ह केल्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

Similar Recipes