कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week4#gravy#

आमच्या घरी सर्वांची आवडती आणि रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर नेहेमीच ऑर्डर केली जाणारी डिश म्हणजे हीच पनीर बटर मसाला, तर मी आज ही डिश घरीच बनवली आहे, तर चला बघुयात कशाप्रकारे अगदी रेस्टॉरंट सारखी टेस्ट असणारी पनीर बटर मसाला ग्रेव्ही आपल्याला घरीच बनवता येईल

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिटं
4 व्यक्ती
  • 1पाव पनीर
  • 1 आणि 1/2 वाटीतेल (तळण्याकरिता)
  • 3टमाटर (ग्रेव्ही करीता),
  • 1 टेबलस्पून तिखट
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 पॅकेट बटर पनीर मसाला
  • 1 टेबलस्पून बटर
  • 1 टेबलस्पून जिरे
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्या नंतर पनीरचे पीस करून तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्यावे.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर टमाटर ला बारीक कापून मिक्सर मध्ये त्याचा पेस्ट तयार करून घ्यावा.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग कढई मध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून त्याला गरम करून त्यात 1 टीस्पून जिरे घालून त्यात आपण तयार केलेली टमाटर ची पेस्ट टाकावी, आणि 2 ते 3 मिनिटं त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यावी.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तोपर्यंत आपण पनीर बटर मसाला घेऊन त्यात पाणी घालून त्याला चमच्यानी ढवळून घ्यावे, आणि ते आपल्या तयार झालेल्या टमाटर च्या ग्रेव्ही मध्ये सोडावे व त्याला मस्त उकळून घ्यावे, मग उकळल्या नंतर त्यामध्ये पनीर चे पीस सोडावे,आणि परत ते 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यावें.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता गॅस बंद करून त्यात वरून बटर टाकावे.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    झाले,,,, तर अश्याप्रकारे आपले पनीर बटर मसाला ग्रेव्ही तयार आणि वरून त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पनीर बटर मसाला ग्रेव्ही (paneer butter masala gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
08 ऑक्टोबर 2020 17:25 रोजी
Nagapur

टिप्पण्या (8)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
19 ऑक्टोबर 2020 18:41
वाह वाह।
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर Buttermasala रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
  2. कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  3. काँर्न पोटॅटो हांडवो (corn potato handve recipe in marathi)
  4. स्पेशल अंडी बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
  5. भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
  1. मसाला वांगे (masala wanga recipe in marathi)
  2. अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
  3. लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi thecha recipe in marathi)
  4. पापडाची चटनी (papad chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13808226
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close