चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)

Jyoti Gawankar @cook_22245176
चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
- 2
सर्वप्रथम पाणी गरम करून खजूर चिंच एकत्र गरम करून घ्यावे. पाणी छान गरम झाले की त्यामध्ये वरील सर्व मसाले टाकावे. मसाला छान पाण्यात उकळून घ्यावा.
- 3
पाणी उकळले कि थोडे थंड होऊ द्यावे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची चांगली पेस्ट करून घ्यावी. चमच्याने थोडी चव घावी जर काही घटक कमी असेल तर तुम्ही परत तो वरून टाकू शकता. चाळणीत मधून चटणी गाळून घ्यावी.
- 4
चटणी तुम्ही फ्रीजमध्ये एक आठवडा छान स्टोअर करू शकता.चार बरोबर पराठ्याबरोबर समोसा कटलेट कुठल्याही पदार्थ करावे तुम्ही चटणी खाऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13826750












टिप्पण्या