कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi)

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
Nagapur

#GA4#week5#cashew#

शरीराला पोषण मिळण्यासाठी आपण सर्व dryfruits खात असतोच त्यातील एक सर्वात आवडता असलेला पदार्थ म्हणजेच काजू, याचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच आरोग्य सुद्धा चांगले राहते. त्यासोबतच बादाम आणि खजूर पण आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे करण त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, थकवा दूर होतो, energy मिळते अनेक आजारापासून आपण दूर राहू शकतो. तर आज मी या सर्वांना एकत्रित करून रोल तयार केलेला आहे . अगदी कमी वेळेत तयार होणारा हा काजू-बादाम खजूर रोल खायला पन अगदी चविष्ट लागतो, तर चला मैत्रिणींनो बघुयात की कशाप्रकारे हा पौष्टीक असलेला रोल बनवला जातो

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 ते 20 मिनिटं
8 दिवसां साठी
  • 500 ग्रॅमखजूर,
  • 25 ग्रॅमकाजु,
  • 25 ग्रॅमबादाम,
  • 3 टेबलस्पून साजूक तूप,
  • 3 टेबलस्पूनखसखस,
  • 1 टीस्पूनजाळफळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटं
  1. 1

    सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून त्याला मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घ्यावे. आणि कढई मध्ये खसखस लालसर रंगावर भाजून घ्यावी.

    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर काजू आणि बादाम एका कढई मध्ये साजूक तुपात तळून घ्यावे व मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घ्यावे,

    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्या नंतर कढई मध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये खजुरच्या पेस्ट ला 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊन त्याला एका ताटात काढून घ्यावे आणि त्या मध्ये मिक्सर मधून काढलेले काजू बादाम व थोडं जाळफळ टाकून हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यावे. आणि त्याचा एक लांबसर रोल करून घ्यावे.

    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका प्लास्टिक वर खसखस पसरवून तो मिश्रणाचा तयार केलेला रोल त्यावर फिरवावा. आणि नंतर त्याच प्लास्टिक मध्ये त्या रोल ला पूर्णपणे पॅक करून फ्रीज मध्ये 2 तासकरिता सेट होण्यासाठी ठेवावे,

    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बस मग 2 तासानंतर त्या सेट झालेल्या रोल च्या एका चाकूच्या साहाय्याने वड्या कापून घ्याव्या, व हवाबंद डब्ब्यानाध्ये भरून ठेवाव्यात, अशाप्रकारे आपला काजू-बादाम खजूर रोल तयार,,,

    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    काजू-बादाम खजूर रोल (kaju badam khajur roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishu Gabhole
Vaishu Gabhole @cook_26319143
12 ऑक्टोबर 2020 10:46 रोजी
Nagapur

टिप्पण्या (9)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
19 ऑक्टोबर 2020 18:41
टेस्टी आणि टेम्पटिंग।
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काजू बादाम खजूरा रोल बदाम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फाफ्डा (fafda recipe in marathi)
  2. कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
  3. कोंबडी वडे रेसिपी
  4. पास्ता इन रेड साॅस (pasta in red sauce recipe in marathi)
  5. इटालियन बृशेटाॅ (italian bruschetta recipe in marathi)
  1. मंगलोरियन फिश तवा फ्राय (fish tawa fry recipe in marathi)
  2. फिश दम बिर्याणी (fish dum biryani recipe in marathi)
  3. खांडवी /सुरळीच्या वड्या (khandavi recipe in marathi)
  4. बोर्णव्हिटा चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13832097
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close