उपमा (upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल टाकुन गरम झाल्यावर मोहरी, जिरं, कांदा, मिरची, गाजर, मटार आणि कडीपत्याचे पाने टाकून 5 मिनिटे शिजवून घ्या.
- 2
मग त्याच्यात रवा घालून 5 मिनिटे भाजून घ्यावे.
- 3
मग चवीनुसार मीठ टाकावे, आवश्यनुसार गरम पाणी टाकून 2 मिनिटे प्लेट ठेऊन शिजवुन घ्यावे.
- 4
गरमा गरम प्लेट मध्ये घेऊन त्यावर कोथिंबीर टाकून सर्वे करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13858332









टिप्पण्या