कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week8
Sweet corn
Post 1

#GA4 #week8
Sweet corn
Post 1

पुढे वाचा

मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week8
Sweet corn
Post 1

#GA4 #week8
Sweet corn
Post 1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ माणसे
  • 2 कपमक्याचे दाणे
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1/2 कपदूध
  • 2 टेबलस्पूनकिसलेले ओले खोबरेे
  • 1/2 टिस्पून जीरेे
  • 1/2 टिस्पूनमोहरी
  • 1/4 टिस्पून लाल तिखट
  • 1/4 टिस्पूनहळद
  • 1 चिमूटभरहिंग
  • 1 टिस्पून हिरवी मिरची बारीक चिरलेेेली
  • 1/2 टिस्पून साखर
  • 2 टिस्पून तेल
  • 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेेेली
  • 1/2लिंबूचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम मक्याचा किस बनविण्यासाठी मक्याचे दाणे काढा आणि दाणे मिक्सर मध्ये फिरवून जाडसर वाटून घ्या. एका भांड्यात गॅसच्या मध्यम आचेवर वर तेल गरम करा, त्यात मोहरी, जीरे टाका, जसे मोहरी जीरे तडतडल्यावर गॅस कमी करा आणि त्याच्यात हिंग, बारीक कापलेली हिरवी मिरची घालून अर्धा मिनिट परतून घ्या.

    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता यात मक्याचा जाडसर किस,लाल तिखट, हळद, मीठ आणि साखर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ह्यात अर्धा कप दुध मिसळून परतून घ्या.

    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर खोबऱ्याचा किस घाला. झाकण ठेऊन गॅसच्या मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजू द्या. मधे मधे चमच्याच्या सहाय्याने परतून खालीवर करा. नंतर गॅस बंद करा. आता लिंबू पिळून लिंबू मिक्स करा. मक्याचा किस सर्व्ह करताना त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबिरीने सजवा.

    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मक्याच्या कणसाचा किस (makyachya kansacha khis recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
07 नोव्हेंबर 2020 12:24 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साजूक तुपातील चिरोटे (chirote recipe in marathi)
  2. कलकल (kalkal recipe in marathi)
  3. पाकातील रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
  4. भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
  5. काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
  1. शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
  2. पातळ पोहे चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
  3. पियुष (piyush recipe in marathi)
  4. नमकिन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13998667
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close