कलकल (kalkal recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#अन्नपूर्णा#कलकल#दिवाळी फराळ#रेसिपी १ (दिवाळी स्पेशल)

कलकल (kalkal recipe in marathi)

#अन्नपूर्णा#कलकल#दिवाळी फराळ#रेसिपी १ (दिवाळी स्पेशल)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मि.
  1. १०० ग्रॅम मैदा
  2. ५० ग्रॅम रवा
  3. ६० ग्रॅम पिठी साखर
  4. 2 टेस्पुन साजूक तूप
  5. 1पिन्च मीठ
  6. 2-3 टेस्पुन दूध

कुकिंग सूचना

३५ मि.
  1. 1

    प्रथम बारीक रवा घेऊन त्यात तूपाच मोहन घाला, 5 मि. तसेच राहू द्यावे, मग त्यात मैदा व किंचित मीठ टाकून कणिक दूधात भिजवावी,१० मि. रेस्ट करण्यास ठेवावे

  2. 2

    आता त्याचे छोटे२ गोळे घेऊन काट्या चमच्याच्या मागच्या बाजुने प्रेस कराव व हळुच गुडांळी करावी, व तेलात मध्यम ॲाचेवर गुलाबी रंगावर तळुन घ्यावे

  3. 3

    अशा प्रकारे सर्व कलकल तळुन घ्या०यात, अतिशय चविष्ट व दिसायला सुंदर दिसतात, टिकायला पण महिनाभर काहीच अडचण येत नाही

  4. 4

    दिवाळी मधे नक्की ट्राय करा, अशाच प्रकारे तुम्ही नमकिन कलकल पण करु शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes