कॅपेचिनो कॉफी (cappuccino coffee recipe in marathi)

तेजश्री गणेश @BakiciousT
कॅपेचिनो कॉफी (cappuccino coffee recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका छोट्या भांड्यात कॉफी, साखर व पाणी घ्यावे.
- 2
हे मिश्रण चांगले एकत्र करावे. (ह्यासाठी आपण हॅन्ड मिक्सरचा वापर करू शकता)
- 3
दुध चांगले उकळूनन घ्यावे.
- 4
कप मधे १ टिस्पून कॉफी क्रीम टाकावी.
- 5
त्यानंतर त्यात दुध टाकून व्यवस्थित हलवून घ्यावे
- 6
पुन्हा १ टिस्पून कॉफी क्रीम घालावी व सावकाश एकत्र करावे.
- 7
व गरम गरम सर्व करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14005770








टिप्पण्या