खजूर बर्फी (khajoor barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कूकर मध्ये अंदाजे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ठेवायचे, वेगळ्या भांड्यामध्ये खजुरला तूप लाऊन मंद गॅस वर 10 मिनिटे वाफून घ्यायचे.
- 2
कूकर थंड झाल्यावर खजूर हाताने मळून एकजीव करायचे, त्यात सगळे सुकामेवा घालून एकत्र मिक्चर तयार करायचे, नंतर मिक्स्चर चे 2 ते 3 वेग वेगळे गोळा करून त्याचे लांब अशे रोल करून खोबऱ्याच्या किसामध्ये घोळून घ्यायचे.
- 3
नंतर ते रोल 15-20 मिनिट फ्रिज मधे ठेवायचे, थोड हार्ड झाल्यानंतर बाहेर काढून त्याचे नीट सारखे कप करून सर्व करायचे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14050288







टिप्पण्या (3)