फुलगोभी (Cauliflower chi bhaaji recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
फुलगोभी (Cauliflower chi bhaaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, फुलगोबी आलू टोमॅटो कापून ठेवावे एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी टाकून कांदा परतावा व हळद टाकून त्यात आलू गोबी टाकून 2 मिनिट तेलावर होवू द्या
- 2
आता त्यात तिखट मीठ टाका व मिक्स करा व नंतर टोमॅटो टाका
- 3
व थोड्या वेळेसाठी झाकून ठेवा भाजी शिजली की कोथिंबीर टाका व गॅस बंद करा
- 4
आता आपली गोबी ची भाजी तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14072562














टिप्पण्या