फ्लॉवर चीज पराठा (cauliflower cheese paratha recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#GA4 #week10
फ्लॉवर च्या भाजी पेक्षा माझ्या मुलाला फ्लॉवर पराठे जास्त आवडतात म्हणून फ्लॉवर हा शब्द घेऊन मी पराठे केले आहेत

फ्लॉवर चीज पराठा (cauliflower cheese paratha recipe in marathi)

#GA4 #week10
फ्लॉवर च्या भाजी पेक्षा माझ्या मुलाला फ्लॉवर पराठे जास्त आवडतात म्हणून फ्लॉवर हा शब्द घेऊन मी पराठे केले आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलो फ्लॉवर
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1 टेबलस्पून जीरे
  5. 1 टेबलस्पून लिंबू रस
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 वाटी गव्हाचे पिठ
  8. पराठे भाजायला थोडे साजूक तुप
  9. वरून किसून घालायला चीज क्युब
  10. पिठ मळण्यापुरते तेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    गव्हाचे पिठ पोळ्या साठी मळतो त्या प्रमाणे चवीनुसार मीठ व तेल घालून मळून घ्या..फ्लॉवर किसून घ्या जीरे मिरच्या वाटून घ्या लिंबाचा रस काढून घ्या

  2. 2

    किसलेला फ्लॉवर,वाटलेले जिरं मिरच्या,कोथिंबीर, लिंबू रस मीठ एकत्र करा सारण तयार..मग गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात हे सारण भरून पराठा लाटा व दोन्ही बाजूने साजूक तुप लाऊन भाजून घ्या..

  3. 3

    .वरून चीज किसून घाला व पुदिना चटणी आणि चिंच गुळ चटणी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

Similar Recipes