कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#GA4 #week12
गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे.

#GA4 #week12
गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे.

पुढे वाचा

व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#GA4 #week12
गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे.

#GA4 #week12
गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  • 1पाकीट ब्रेड
  • 4-5 टेबलस्पूनमेयॉनीज
  • 1काकडी बारीक चिरलेली
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1गाजर किसलेले
  • 1 टीस्पून काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • बटर (सँडविच टोस्ट करण्यासाठी)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक कापून घ्याव्यात. व गाजर किसून घ्याव्ये. त्यानंतर एका भांड्यामध्ये सर्व भाज्या एकत्र घेऊन त्यामध्ये व्हेज मेयॉनीज टाकावे.

    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर त्यामध्ये मीठ व काळीमिरी टाकावे. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आवडत असल्यास कोथिंबीर ही टाकू शकता.

    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता ब्रेड स्लाईसेस घेउन त्याच्या कडा कापून घ्याव्यात. त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यावे व सँडविच कट करून घ्यावे.

    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर एक तवा तापवून त्यावर ती बटर टाकावे त्यानंतर त्यावरती सँडविच टोस्ट करून घ्यावे. दोन्ही साईड ने खरपूस भाजावे. अशाप्रकारे तयार होतील आपले व्हेज मेयॉनीज सँडविच......

    व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
05 डिसेंबर 2020 22:30 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for मेयोनीज

Keywords

वेजिटेरियन सँडविच मेयोनीज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. एग ६५ (egg 65 recipe in marathi)
  2. एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
  3. होममेड फ्रेश मिक्स फ्रुट्स जॅम (homemade fresh mixfruit jam recipe in marathi)
  4. हेल्दी अंडा  मेक्सिकन सॅडविच (healthy anda mexican sandwich recipe in marathi)
  5. एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
  1. एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
  2. एग पुडिंग (egg pudding recipe in marathi)
  3. टोमॅटो ब्राऊन राइस (tomato brown rice recipe in marathi)
  4. चिली एग लाजवाब (chilli egg laajwab recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14175033
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close