टोमॅटो ब्राऊन राइस (tomato brown rice recipe in marathi)

#वेटलाॅस रेसिपी
ब्राऊन राइस हा कसा बनवायचा हा प्रश्न बर्याच वेळा पडतो.तर अगदी सहजपणे कसे बनवायचे ते पाहूयात.हि रेसिपी वजन कमी करण्यासाठी बनवता येते. अगदी कमी साहित्य आणि मसाले वापरून बनवीली जाते ही रेसिपी.
टोमॅटो ब्राऊन राइस (tomato brown rice recipe in marathi)
#वेटलाॅस रेसिपी
ब्राऊन राइस हा कसा बनवायचा हा प्रश्न बर्याच वेळा पडतो.तर अगदी सहजपणे कसे बनवायचे ते पाहूयात.हि रेसिपी वजन कमी करण्यासाठी बनवता येते. अगदी कमी साहित्य आणि मसाले वापरून बनवीली जाते ही रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
ब्राऊन राइस हा दहा मिनिटे भिजवून ठेवावे नंतर कुकरला नेहमी चार शिट्ट्या करून भात करत असाल तर दोन शिट्ट्या आणखी कराव्यात. मेडीयम गॅसवर शिजू द्यावे आणि हो वाफ पूर्ण जिरल्यावर कुकर उघडावा.
- 2
वेटलाॅस रेसिपी बनवताना साजूक तूप वापरावे.तूप गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग कढीपत्ता घालून तडतडू द्यावे. आता कांदा घालून परतवावे दोन मिनिटं.
- 3
शेगंदाणे घालावे. शेगंदाणे हे गुड फॅट नी भरपूर असल्यामुळे ते डाएट मध्ये वापरावे.टोमॅटो टाकून परतून घ्यायचा त्यात सैंधव मीठ घालून घ्यावे.
- 4
थोडे पाणी घालून शिजू द्यावे आता तयार भात घालून हलवावे हा भात एकदम मोकळा होतो.
- 5
टोमॅटो राइस सोबत दही खायला घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑईल फ्री ब्राऊन राइस चिकन बिर्याणी (brown rice chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी मधला एक हेल्दी ऑप्शन.ह्यात अजिबात तेल वापरले नाही.आणि साधा राइस न वापरता ब्राऊन राइस वापरला आहे.ही चिकन बिर्याणी हेल्दी आहेच आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. Preeti V. Salvi -
व्हेजीटेबल ब्राऊन राइस (vegetable bowl rice recipe in marathi)
#डाएट रेसिपीब्राऊन राइस हा मुख्यत हातसडीच्या तादंळाप्रमाणे असतो मात्र तो खूप मऊ होत नाही. एक वाटी जरी भात खाल्ला तरी पोट भरते.हा भात बारिक गॅसवर शिजवला जातो कारण यास शिजण्याकरिता वेळ लागतो. ग्लूटेन फ्री असतो हा तांदूळ. यात डायेटरी फायबर्स असतात. Supriya Devkar -
शुगर फ्री ब्राऊन राइस खीर (sugar free brown rice kheer recipe in marathi)
#cpm3 शुगर फ्री ब्राऊन राइस खीर केली आहे .हेल्दी आहेच पण चवही मस्त आहे. Preeti V. Salvi -
वेटलाॅस ओटस रेसिपी (weight loss oats recipe in marathi)
#GA4 #week12#बिन्सबिन्स हा क्लू वापरून आज आपण वेटलाॅस रेसिपी बनवूयात.वजन कमी करण्यासाठी अनेक जण रेसिपी शोधात असतात तर चला मग सोप्या रेसिपीनी सुरवात करूयात. Supriya Devkar -
-
ब्राऊन ब्रेड उपमा (brown bread upma recipe in marathi)
#मी डॉक्टर प्रीती साळवी मॅडम यांची ब्राऊन ब्रेड उपमा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्राउन राईस डाळ खिचडी😋 (brown rice dal khichadi recipe in marathi)
आपण नेहमी दाल खिचडी वेगळ्या प्रकारची करून पाहतो तर आज मी वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस दाल खिचडी करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)
फोडणीचा भात खायचा तर वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस करून पहावे म्हणुनच ही रेसिपी केली. Vaishnavi Dodke -
गरमागरम,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस (tomato fried rice recipe in marathi)
#फ्राइड पावसाळी मोसम, गणपती बाप्पाचे मोदक आणि सोबत, गरमागरम ,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस ही एक स्वादिष्ट डिश आहे.टोमॅटो फ्राइड राइस ही झटपट बनणारी, टेस्टी, आणि आरोग्याला पोषक अशी डिश आहे. टोमॅटो फ्राईड राइस ला तुम्ही नास्ता, लंच आणि डिनर ला पण बनवून खाऊ शकता. तर चला मग टोमॅटो फ्राइड राइस कमी साहित्यात कसा बनाविला जातोहे आपण पाहूया. Swati Pote -
पनीर टोमॅटो भाजी (Paneer Tomato Bhaji Recipe In Marathi)
#KGR अगदी झटपट बनणारी पनीर टोमॅटो भाजी रोजचे जिन्नस वापरून बनवता येते. खूप सोपी अशी ही भाजी आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
सात्विक पडवळ भाजी (padwal bhaji recipe in marathi)
सात्विक पदार्थ रोजच्या आहारात असावेत.सात्विक म्हणजे जे पदार्थ कांदा लसूण विरहित असतात. म्हणजेच कमी मसाले वापरून बनवलेले पदार्थ जे पचायला हलके असतात. पडवळ भाजी हि भाजी सुद्धा सात्विक पद्धतीने चविष्ट बनवता येते. अगदी मोजकेच साहित्य वापरून. Supriya Devkar -
स्पिनॅच राइस (spinach rice recipe in marathi)
पालेभाज्या मूलं बर्याच वेळा खायला नको म्हणतात अशावेळी त्यांचे आपण पराठे बनवतो पण भात हा असा पदार्थ आहे ज्यात आपण भाज्या वापरू शकतो आणि बनवू शकतो. वेगळी चव अनुभवायला मिळते. Supriya Devkar -
-
टॉमेटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 पौष्टिक आणि बनवायला अगदी सोप्पा असा टॉमेटो राइस बनवून दाखवते. Varsha S M -
लेफ्ट ओवर फ्रायड राइस (Left Over Fried Rice Recipe In Marathi)
#VNR#राइस रेसिपी Sushma Sachin Sharma -
ब्राऊन ब्रेड ब्रुशेता (Brown Bread Bruschetta Recipe In Marathi)
#CSRसर्व भाज्या चीज ब्राऊन ब्रेड सॉस यांचा सुंदर ब्रशेता होतो Charusheela Prabhu -
ब्राउन राईस पुलाव (brown rice pulao recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ब्राउन राईस पुलाव करून पाहिला खूप छान रेसिपी आहे असे आवडत नाहीत म्हणून ही रेसिपी ट्राय केली Vaishnavi Dodke -
बिटरूट टोमॅटो राइस (beetroot Tomato rice recipe in marathi)
मसालेभाताला आणखी एक ऑप्शन म्हणजे हा भात Supriya Devkar -
मोरिंगा-टोमॅटो सूप (moringa tomato soup recipe in marathi)
#hs सूप हा पदार्थ कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आवडते. मोरिंगा म्हणजे शेवगा हा खूप उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी ही शेवगाच्या शेंगा उपयोगी येतात. Supriya Devkar -
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप (brown rice and sprouts soup recipe in marathi)
#सूप पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.मटकीला मोड आणल्याने त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड किंवा सूप म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते.मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत. मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, आहारात नियमित आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. मटकी हा आयर्नचा स्रोत आहे.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आज आपण पाहणार आहोत आरोग्याला पोषक, पौष्टिक ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असे सूप. Swati Pote -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14साऊथ इंडियन डिशेस पैकी भाताची एक चटपटीत रेसिपी म्हणजे टोमॅटो राइस.खूपच टेस्टी लागतो. Preeti V. Salvi -
फ्राइड राइस (fried rice recipe in marathi)
कधी कधी खूप कंटाळा आला किंवा अती उत्साह असेल की हा पदार्थ बनवला जातो माझ्या किचन मध्ये. चवीला वेगळे लागतो आणि मुलांना आवडतो. या राइस मध्ये तेल जास्त असेल तर हा चिकटत नाही. मग तुम्ही तांदूळ आवडी प्रमाणे वापरा. Supriya Devkar -
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश (grill coriander garlic fish recipe in marathi)
#HLRनाॅनव्हेज मधील सर्वात लवकर पचवता येत असा प्रकार म्हणजे मासा होय.मासा हा शरिराला पोशक असतो.मग तो तुम्ही कसा ही खा.डाएट करण्यासाठी हा प्रकार खूप छान बनतो. कमी साहित्य वापरून बनवता येते. Supriya Devkar -
व्हेज टोमॅटो ऑम्लेट (veg tomato omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#व्हेज टोमॅटो ऑम्लेट- शनिवारअतिशय टेस्टी असा हा पदार्थ. घरात असणारं साहित्य वापरून अगदी पटकन बनवता येणारा हा पदार्थ अगदी हेल्दी, पोटभरीचा असतो. टोमॅटो ऑम्लेट वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलं जातं. माझी ही रेसिपी अगदी सोपी आहे. टोमॅटोचा रस वगैरे नाही काढावा लागत. पिठात मी बेसनाबरोबर तांदुळाचं पीठ आणि बारीक रवा घालते. त्यामुळे टोमॅटो ऑम्लेटला छान टेक्सचर येतं. Shital Muranjan -
ब्राऊन ब्रेड लाडू (bread ladoo recipe in marathi)
#लाडूकमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी अशी ही ब्राऊन ब्रेड लाडू ची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.... आपल्या घरातल्या लहान मुलांच्या टिफीन मध्ये सुद्धा ही देऊ शकता.... तसेच भूक लागली की पटकन तोंडात टाकता येते.... Aparna Nilesh -
मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंचमसाले भात बनवायला कोणत्याही निमित्त्याची गरज नसते झटपट होणारा हा पदार्थ खायला मस्त आणि झटपट बनवता येतो. Supriya Devkar -
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
जिरा राइस (jeera rice recipe in marathi
#cpm6Week6जिरा राइसभात हा आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. जीरे हे पचनास मदत करतात म्हणून जिरा राइस बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
- ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ (मराठवाडा स्पेशल) (jowarichya pithache thalipith recipe in marathi)
- साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
- सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
- चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
- अप्पम (appam recipe in marathi)
टिप्पण्या