सुकामेवा बार (sukhamewa bar recipe in marathi)

Bhaik Anjali @cook_19425386
#CookpadTurns4
#cookwithdryfruit
चला साजरा करूया कुकपॅडचा चौथा वाढदिवस
सुकामेवा बार (sukhamewa bar recipe in marathi)
#CookpadTurns4
#cookwithdryfruit
चला साजरा करूया कुकपॅडचा चौथा वाढदिवस
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र तयार ठेवावे. जरदाळू चे बारीक काप करून घ्यावेत व खजूरातील बिया काढून घ्याव्यात.आता पॅनमध्ये थोडेसे तूप घालून काजू बदाम पिस्ते खमंग भाजून घ्यावेत.
- 2
नंतर त्याच पॅनमध्ये पुन्हा थोड्या तुपावर जरदाळू चे काप व त्यानंतर खजूर परतून घ्यावेत. सर्वात शेवटी डेसिकेटेड कोकोनट खमंग भाजून घ्यावे.
- 3
आता भाजलेले काजू,बदाम,पिस्ता मिक्सरमधून भरड करून घ्यावे व त्यानंतर जरदाळू व खजूर मिक्सरमधून फिरवून घ्यावेत.हे सर्व मिश्रण पॅनमध्ये घेऊन हाताने छान मिसळून घ्यावे.
- 4
एका ट्रेला तुपाने ग्रीस करून हे मिश्रण दाबून सेट करायला ठेवावे.ते थोडे गार झाल्यावर ह्याचे काप करून सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- ड्रायफ्रूट्स खजूर पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)
- व्हॅनिला चोको चिप्स पेस्ट्री (vanilla chocochips pastries recipe in marathi)
- दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangirii loni spong dosa recipe in marathi)
- अँपल जॅम 🍎🍎 (apple jam recipe in marathi)
- काजू पनीर संत्रा बर्फी (kaju paneer santra barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14197141














टिप्पण्या (6)