ड्रायफ्रूट्स खजूर  पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#Cookpadturns4
#Dryfruit recipe
ड्रायफ्रूटस पासून बनवूयात थंडीत उर्जा देणारा खजूर पाक.बनवायला अगदी सोपे

ड्रायफ्रूट्स खजूर  पाक (dryfruits khajur paak recipe in marathi)

#Cookpadturns4
#Dryfruit recipe
ड्रायफ्रूटस पासून बनवूयात थंडीत उर्जा देणारा खजूर पाक.बनवायला अगदी सोपे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
15-20वडी
  1. 15-20खजूर
  2. 1/2 वाटीकाजू, बदाम आणि पिस्ते
  3. 2 टेबलस्पूनखारिक पावडर
  4. 1 टेबलस्पूनडिंक
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. 1 टेबलस्पूनखसखस
  7. 1/2 टीस्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    खजूर च्या बिया काढून खजूर बारिक चिरून घ्यावेत किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. ड्रायफ्रूटस भरड करून घ्या.

  2. 2

    कढईत खसखस कोरडेच गरम करून घ्यावे. तुप घालून त्यात डिंक तळून घ्या आणि नंतर तो चुरून घ्या.

  3. 3

    उरलेल्या तूपात खजूर घालून हलवावे दोन मिनिटं हलवून झाले की त्यात खारिक पावडर घालून चांगले हलवावे. सर्व साहित्य म्हणजे ड्रायफ्रूटस भरड, डिंक, वेलची पूड घालून एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    गॅस बंद करावा थोडे गरम असतानाच मळून रोल बनवावा.खसखस खाली पसरवून रोल फिरवून घ्यावे.

  5. 5

    फाॅइल मध्ये गुंडाळून सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये तासभर ठेवावे नंतर कापून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes