तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)

# GA4 #Week 13
किवर्ड तुवर
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते.
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13
किवर्ड तुवर
तुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते.
कुकिंग सूचना
- 1
तुरीचे दाणे एक टेबलस्पून तेल घालून भाजून घ्यावेत.
- 2
थंड होवू द्यावे. लसून पाकळ्या सोलून घ्यावे. मिरची, लसून पाकळ्या व तुरीचे दाणे मिक्सर मधून जाडसर बारीक करावी.
- 3
कांदे चिरून घ्यावेत.
- 4
कढई ग्यासवर ठेवून त्यात फोडणी करीता एक मोठा चमचा तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा टाकावा व पाच मिनीटे परतून घ्यावे. हळद घालून पुन्हा शिजवून घ्यावे. मिक्सर मधून काढलेले मिश्रण त्यात टाकावे, जीरे पुड टाकून चांगले मिक्स करावे. वरून चवीनूसार मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यावे. गरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi)
#GA4 #week13किवर्ड तुरमटर टाकून मसाले भात आपण नेहमीच करत असतेा. पण तुरीच्या दाण्याचा भात खाण्याची मजा पक्त हिवाळ्यातच असते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांचे आळण (toorichya danyache aalan recipe in marathi)
#GA4 #week13#tuvarहिवाळ्यात तुरीचे दाणे खुप येतात,सिजनल असल्यामूळे फक्त आताच खायला मिळतात.या हिरव्या कोवळ्या दाण्यांपासून खुप रेसिपीज होतात.त्यातलीच एक आहे तुरीच्या दाण्यांचे आळण.... Supriya Thengadi -
तुरीच्या दाण्याची उसळ (Toorichya danayachi usal recipe in marathi)
थंडीच्या दिवसात मिळणारी तुरीच्या कोवळ्या शेंगा त्यातले दाणे काढून केलेली उसळ अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते Charusheela Prabhu -
चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीवांगे आणि शिमला मिरची ची भाजी बनवलेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
तुरीच्या दाण्याची चटपटीत कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
हिवाळयात बाजारात तुरीच्या ओल्या शेंगाखुप मिळतात.विशेषता विदर्भात तर भरपूरच. विदर्भात या हिरव्या ओल्या दाण्याचे अनेक पदार्थ करतात जसे मसाले भात , झुणका, आमटी..तसेच कचोरी. या दाण्यांची कचोरी खुप चपपटीत व खुशखुशीत होते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मटण किमा विथ भाकर (mutton keema with bhakar recipe in marathi)
#GA4 #Week 16किवर्ड जवार Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4# Week 2 माझी रेसिपी आहे मेथी भाजी . Pritibala Shyamkuwar Borkar -
पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
#GA4 #Week13कीवर्ड तुवरभाजी काय बनवायची हा नेहमीचाच प्रश्न. मग झटपट बनवायचे म्हंटल की ही डाळ बनवणे सोपे जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या कचोरी (turiche herve dananchi kachori recipe in marathi)
#GA4#week#तुरीच्यादाण्यांचीकचोरीप्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटापटा. Swati Pote -
लसून भाजी (lasoon bhaaji recipe in marathi)
लसून ची चटनी आपण नेहमी बनवत असतो. मी लसून पाकळ्या ची रस्सा भाजी केली आहे. खुप छान झाली, ट्राय करायल काहीच हरकत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
तुरीच्या दाण्याचे आंबट आळण (toorichya danaychi ambat alwan recipe in marathi)
#winter recipes.. तुरीचे दाणे कधी कधी राहून जातात, आणि जरड होऊन, त्याचा रंग ही बदलतो. अशावेळी, हे तुरीच्या दाण्याचे आंबट आळण, जेवणात मस्त लागतं...खरं तर, मी जेव्हा तुरीच्या दाण्याचे कढी गोळे करायची, ते फुटून जायचे, आणि मग आंबट आमटी खायला लागायची सर्वांना.. त्यातूनच, हे आळण करायची कल्पना सुचली.. आणि केल्यानंतर, सर्वानाच आवडले...तेव्हा झटपट होणारी ही रेसिपी, नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
तुर दाळीचे गोळे रस्साभाजी (turdalgole rassa bhaji recipe in marathi)
#GA4# Week 8 यात स्टीम या कीवर्ड मध्ये तुर दाळीचे गोळे रस्सा भाजी केली आहे. छान सावजी टाइप झालेली आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
छाछ (chach recipe in marathi)
#GA4#Week7 या विक करीता मी छाछ बनवलेली आहे. वेटलॉस करीता छाछ खुप उपयोगी आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
कांद्याची पात व वांग्याची भाजी (kandyachi paat ani wangyachi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या कोवळी वांगी, गावरान टोमॉटो भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे कोणतीही भाजी बनवायची म्हंटली की कठीण वाटत नाही. Pritibala Shyamkuwar Borkar -
मसाला खिचड़ी (masala khichadi recipe in marathi)
#GA4#Week 7 याकरीता मी खिचड़ी ही रेसिपी बनवलेली आहे. तसे तर कोणत्याही प्रकारे बनवलेली खिचड़ी ही पौष्टिकच असते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
साबूदाना वडा (sabudana vada recipe in marathi)
# GA4 #Week 7 यात नाश्ता या ट्रेंड मधे साबूदाना वडा ही रेसिपी बनवलेली आहे. गरम गरम कुरकुरीत साबूदानाचे खुप छान वाटतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते. Shama Mangale
More Recipes
- तूरीच पिवळ वरण,भात (toorich pivda varan recipe in marathi)
- केरळ अवियल रेसिपी (kerala avilay recipe in marathi)
- पेरुचे पारंपारिक पंचामृत.. (peruche paramparik panchamarut recipe in marathi)
- सफरचंदाची खीर (safarchandachi kheer recipe in marathi)
- बनाना ड्रायफ्रुट केक (banana dryfruit cake recipe in marathi)
टिप्पण्या (2)