कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#cookpadturns4 #cook_with_dryfruits

#cookpadturns4 #cook_with_dryfruits

पुढे वाचा

शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#cookpadturns4 #cook_with_dryfruits

#cookpadturns4 #cook_with_dryfruits

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कप काजू
  • 3/4 कप हिरवे मटर
  • 1 कप मखाने
  • 1कांदा
  • 2/3हिरव्या मिरच्या
  • 1 इंचआलं
  • 2टोमॉटो
  • 1 टीस्पून कस्तूरी मेथी
  • 1 टेबलस्पूनधने पुड
  • 1 टीस्पुन तिखट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • चवीनूसार मीठ
  • 1/2 कप तेल /तुप
  • 1/2 कप फ्रेश मलाई
  • कोथिंबिर
  • 2तेज पत्ता
  • 4-5लवंग
  • 4छोटी वेलची
  • 2 तुकडेकलमी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    कांदा व आलं स्वच्छ धुवून घ्यावे. कोथिंबिर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. टोमॉटो धुवून चिरून घ्यावेत. हे सर्व एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढई मध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करावे. मध्यम आँचेवर काजू भाजून घ्यावेत. त्यानंतर मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे.

    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये दोन मोठे चमचे तेल घालावे. यात सर्व खडे मसाले तेजपत्ता, कलमी, वेलची व लवंग टाकून परतून घ्यावे. कांदा ची पेस्ट टाकावी व सोनेरी रंग येईस्तोवर शिजवून घ्यावे. धने पुड, तिखट, हळद गरम मसाला टाकून चांगले मिक्स करावे. 1 मिनिट शिजवून घ्यावे. हिरवे मटर टाकून 5 मिनिट शिजवून घ्यावे.

    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता फ्रेश मलाई टाकावी, एक कप पाणी व चवीप्रमाणे मीठ टाकून 2-3 उकळी येवू द्यावी. यात भाजलेले काजू व मखाने टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे. 1 मिनिट शिजवावे व गॅस बंद करावी

    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
10 डिसेंबर 2020 05:04 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
11 डिसेंबर 2020 08:08
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

काजू रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
  2. पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
  3. तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
  4. खजूर ड्रायफ्रूटस रोल (khajur dryfruits roll recipe in marathi)
  5. चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
  1. तंदुरी पाईनॅपल टिक्का🍴🍡 (tandoori pineapple tikka recipe in marathi)
  2. ड्राय फ्रूट्स पिनट कोशिंबीर (dryfruits peanuts koshimbir recipe in marathi)
  3. मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
  4. ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14201217
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close