चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मधे तेल घेउन मखाणे छान कुरकुरीत होई पर्यंत परतुन घ्या.
- 2
आता एका बाउल मधे दही घेउन छान व्हिस्क करा.
- 3
आता या दह्यात मखाणे घाला.चविनुसार मीठ,साखर घाला.
- 4
आता यावर घालायचा तडका करून घ्या.त्यासाठी एका पॅन मधे तेल घेउन त्यात जीरे तडतडून घ्या.मग हिरवी मिरची घाला.हिंग घाला.
- 5
आता हा तडका छान दही मखाण्यावर घाला.छान एकत्र करून घ्या.
- 6
आता आपले मखाणा रायते तयार आहे.खुप छान आंबटगोड,चविष्ट होते.
- 7
वरून कोथिंबिर आणि थोडे तिखट घालुन सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मखाणा चिवडा (lotus seeds / fox nuts chivada) (makhana chivda recipe in marathi)
#GA4#week13गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील मखाणा makhana या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
चटपटीत मखाणा कटलेट (Makhana Cutlet Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत रेसिपी या थीम साठी मी माझी मखाणा कटलेट पौष्टिक आणि चविष्ट आणि हिवाळ्यात खायलाच हवेत चटपटीत मखाणा कटलेट. Mrs. Sayali S. Sawant. -
मखाणा चाट (makhana chaat recipe in marathi)
#GA4 #week13मखाणा हा कीवर्ड घेऊन मी आज मखाणा चाट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लौकी रायता (lauki raita recipe in marathi)
#लौकी दूधी भोपळा.....आपल्या जेवणात रायत्यांचा समावेश असलाच पाहीजे.म्हणून हे दूधीचे रायते..खरच दुधी भोपळा ईतका पौष्टीक असतो..पण काही लोकांना नाही आवडत..म्हणून हि खास साधी सोपी पौष्टीक रेसिपी.....लौकी रायता... Supriya Thengadi -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#GA4#week13#मखाणाअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही शाही खीर बरेच दिवस केली नव्हती .कूकपड चे पुन्हा एकदा आभार आज कुकिंग उत्साहाने करायला भाग पडल्याबद्दल व थंडीची चाहुल लागलीय त्याला उत्तम डिश करते आहे.खूप सोपी व टेस्टी. Charusheela Prabhu -
बाजरा खिचडी (bajra khichdi recipe in marathi)
#GA4#week24#bajraपझल मधुन बाजरी हा क्लु ओळखुन हि पौष्टीक अशी बाजरा खिचडी केली आहे. Supriya Thengadi -
शाही मखाणा मशरूम करी (saahi makhana mushroom recipe in marathi)
#GA4 #week13Makhna Chilli Mushroom या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. शाही मखाणा मशरूम करी यात मी टोमॅटो वापरलेला नाही कारण मला भाजीचा रंग पांढरा हवा होता. Rajashri Deodhar -
कुरकुरीत रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#rawadosaपझल मधुन रवा डोसा हा क्लु घेउन मस्त कुरकुरीतरवा डोस्याची रेसिपी ......... Supriya Thengadi -
मखाना मँगो रायता (Makhana Mango Raita Recipe In Marathi)
#UVR.. उपवासासाठी निरनिराळे पदार्थ करताना, आजचा मखाना मँगो रायता, एकदम मस्त... फक्त ज्यांना यातील काही साहित्य, चालणार नाही, ते साहित्य वगळावे. म्हणजे पुदिना पाने, कोथिंबीर, इत्यादी.. तसेच इतरवेळी करताना त्यात चाट मसाला घालावा. खूप छान चव येते... Varsha Ingole Bele -
मखाण्याची खीर (makhana chi kheer recipe in marathi)
#GA4 #week13#मखाणामखाण्याची खीरमखाणा या keyword नुसार मखाण्याची खीरबनवीत आहे. मखाण्याची खीर खूप पौष्टिक असते. rucha dachewar -
पेरी पेरी पोटँटो व्हेजीस (peri peri potato veggies recipe in marathi)
#GA4#week16#periperi पझल मधुन पेरी पेरी हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे.मस्त मुलांची आवडती आणि झटपट होणारी आणि मस्त चटपटीत...... Supriya Thengadi -
बाजरी मखाणा लड्डू (bajari makhana ladoo recipe in marathi)
#GA4#week14ladooपझल मधुन लड्डू हा कीवर्ड ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.बाजरी मखाणा लड्डू.....मखाणा तर पौष्टीक आहेच पण बाजरी ईतकं स्वस्त,मस्त आणि हेल्दी क्वचितच एखादे धान्य असेल.बाजरीला गरीबांचे मोती म्हटले जाते.त्याचे नाव च pearl millet आहे.अशा या बाजरी मधे calcium ,phophrus, iron, fiber भरपूर प्रमाणात असतात.हे लाडू म्हणूनच मी केले आहेत.प्रत्येक स्त्री ने रोज एक तरी हा लाडू खावा जेणेकरून शरीरातील प्रत्येक कमतरता भरून निघेल.बाळंतीणीला(after post pregnancy) हे लाडू खायला देतात.जे बाळ व बाळंतीणीच्या शरीरासाठी खुप आवश्यक असतात.बाजरी मुळे lactation योग्य प्रमाणात वाढते.व बाळाला भरपूर दूध मिळते. तर अशा या पौष्टीक लाडूची रेसिपी करूया.तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
बीटरूट रायता. (betroot raita recipe in marathi)
#GA4#week5गोल्डन एप्रन मधील किवर्ड बीटरूट....हा वर्ड पकडून बीटरूट रायता ही रेसिपी केली आहे...किसून घेतलेले बीटरूट आणि दही, लसूनअदरक ची पेस्ट, घातलेले मसाले, यांचे खूप मस्त कॉम्बिनेशन म्हणजे बीटरूट रायता रेसिपी...हा रायता खूप रुचकर आणि तेवढाच पोष्टिक देखील आहे. या मध्ये विपुल प्रमाणात पोटॅशियम, डायटरी फायबर, मॅग्नीज, आणि विटामिन b6 अजून खूप सारे विटामिन्स आणि न्यूट्रिशन या बीटरूट मधून आपल्याला मिळते. हा रायता तुम्ही पराठ्याबरोबर, पुलाव सोबत सर्व्ह करू शकता. इतका तो चवीला रुचकर आणि तेवढाच भन्नाट लागतो...नक्की ट्राय करा, *बीटरूट रायता*... Vasudha Gudhe -
मखाणा-शेंगदाणा लाडू (makhana shengdana laddu recipe in marathi)
#nrrदिवस तिसरा...तिसरी माळउपासाचा नैवेद्य मखाणाअतिशय रुचकर लाडू होतोसाजूक तूप व जायफळ घातल्याने उपवासामुळे पित्त वाढत नाही व पचायला मदत होते Charusheela Prabhu -
गाजर रायता (gajar raita recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ#वीक4# no_onion_garlicही रेसिपी मी माझ्या सासूबाई कडून शिकली आहे चातुर्मास मध्ये कांदा लसूण बंद असल्यामुळे ही कोशिंबीर आमच्याकडे बरेचदा व्हायची. अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट अशीही रयत्याची रेसिपी आहे Rohini Deshkar -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#Cooksnap_challenge#रायता_रेसिपी..#व्हेजिटेबल_रायता.. रायता हे डाव्या बाजूचे तोंडी लावणे..गोड दह्यामुळे अतिशय रुचकर आणि फळभाज्यांमुळे अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी..सर्वांच्याच खूप आवडीची..😋.. @cook_26535389 Madhuri Watekar या माझ्या मैत्रिणीची व्हेजिटेबल रायता ही रेसिपी मी cooksnap केलीये..माधुरी अतिशय चविष्ट झाली आहे ही रेसिपी😋..Thank you so much for this wonderful recipe😊🌹❤️ Bhagyashree Lele -
सफरचंद रायता (अँपल रायता) (apple raita recipe in marathi)
#AsahiKaseiIndia हि रेसिपी तेल न वापरता केली आहे , हे एक झटपट होणारे चवदार तोंडी लावणे आहे. Bhagyashree Gangal -
बुंदी रायता वीथ तडका (boondi raita with tadka recipe in marathi)
#cooksnap#Pooja_katake_Vyasपुजा व्यास यांची मी रेसिपी कुकसॅन्प केली.पुजा छान झाला रायता... Thanks dear 🙏🏻 🌹 🙏🏻सणवार असो, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो. ताटातील डाव्या बाजूला सुशोभित करण्यासाठी रायता हा असतोच असतो...चविला अप्रतिम आणि थंडावा देणारा असा हा बुंदी रायता ...सगळ्यांच्याच आवडीचा आणि संगळ्याना हवाहवासा वाटणारा बुंदी रायता..सहसा रायत्याला तडका दिला जात नाही. पण ह्याच रायत्याला तडका देऊन केला. तर चवीला अतिशय अफलातून लागतो. तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा तडका दिलेला बुंदी रायता... 💃 💕 Vasudha Gudhe -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी रोहीणी देशकर यांची लाल भोपळ्याचे रायते कुकस्नॅप केले,मी नेहमीच करते पण आज रोहीणी ताईंच्या पद्धतीने केले,खुप छान झाले. Supriya Thengadi -
-
कुकुंबर रायता (cucumber raita recipe in marathi)
#cooksnap चॅलेंज#Preeti V. Salvi यांची रेसिपी करून बघितली, छान झाली आहे ही रेसिपी, धन्यवाद.मी नेहमीची काकडी नाही वापरली कारण खूपदा कडू लागते.म्हणून मी या मध्ये गावठी काकडी चा वापर केला, त्यामुळे वेगळी आणि छान चव चाखायला मिळाली. Sampada Shrungarpure -
हैदराबादी खट्टी दाल (hydrebadi khatti dal recipe in marathi)
#GA4 #week13Hydrabadi Chilli Tuvar या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
चटपटा छोले चाट (chatpata chole chaat recipe in marathi)
#हेल्दी नाष्टा सकाळी नाष्टया साठी पोटभरीचा तसेच पौष्टीक नाष्टा घेणे जरूरीचे आहे त्यामुळे आपला संपूर्ण दिवस प्रसन्न व उत्साही राहु शकतो चला तर सगळ्यांनाच आवडणारी कमी तेलातील चटपटीत छोले चाट रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
कुळीथ पुदिना पराठे (kudith pudina parathe recipe in marathi)
#कुळीथकुळीथ हे एक पौष्टीक कडधान्य आहे.यात शरीराला उपयुक्त असे अनेक घटक आहेत.पण याची उसळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही.म्हणून हा खास प्रकार..कुळीथ पुदिना पराठे....breakfast साठी हा एक best option आहे.मुलांनाही लंच बॉक्स मधे झटपट करून देता येतो.या मधे पुदिना सोबतच कोथिंबिर सुद्धा add करा. करून बघा तुम्ही पण हा पौष्टीक पराठा.... Supriya Thengadi -
पोहे मखाना चिवडा (pohe makhana chivda recipe in marathi)
#cooksnapछाया पारधी यांची रेसिपी मी cooksnap केली आहे.धन्यवाद चिवडा एकदम भारी झाला आहे. Deepali Bhat-Sohani -
गुजराती काठियावाडी मसाला खिचडी (masala khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#recipe4#khichdi आपल्या भारतीयांच्या जेवणात तांदळाला म्हणजेच भाताला खुप महत्व आहे.कारण भात हा कार्बोहायड्रेट चा चांगला स्त्रोत आहे.रोज भात खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि immunity वाढते.पण भाताला स्वताची विशेष चव नसल्याने त्यात विविध भाज्या,मसाले टाकुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात.जसे की खिचडी...अनेक प्रकारानी बनवतात.तर यामधूनच मी केली आहे गुजराती काठियावाडी मसाला खिचडी...अतिशय पौष्टीक..GA4 पझल मधुन खिचडी हा वर्ड घेऊन रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
#ngnr #no onion no garlic recipe#श्रावण_शेफ_वीक4_चॅलेंज.. बुंदी रायता बिना कांदा लसणाची एक अप्रतिम साईड डिश आहे. पुलाव, बिर्याणी या पदार्थांबरोबर या बुंदी रायत्याची घट्ट मैत्री आहे.. हे कॉम्बिनेशन तर खूप अफलातून लागते. तसेच बुंदी रायता हा नुसता सुद्धा खाल्ला जातो.. मुलांना तो फारच आवडतो.. अगदी झटपट पाच मिनिटात होणारी रेसिपी आता आपण पाहूया Bhagyashree Lele -
मेक्सीकन स्पाईसी राईस (Mexican Spicy Rice recipe in marathi)
#GA4#week21#mexican मेक्सीकन हा क्लु घेउन मी ही स्पाईसी राईसची रेसिपी केली आहे,मी थोडा ईंडीयन टच दिला आहे,म्हणुन मस्त टेस्टी झाला आहे,तुम्ही ही करून बघा.... Supriya Thengadi
More Recipes
- पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
- तुरीच्या डाळीची आमटी (toori dadachi amti recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
- तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
- शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14202288
टिप्पण्या (4)