कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #week13
किवर्ड तुर
मटर टाकून मसाले भात आपण नेहमीच करत असतेा. पण तुरीच्या दाण्याचा भात खाण्याची मजा पक्त हिवाळ्यातच असते.

#GA4 #week13
किवर्ड तुर
मटर टाकून मसाले भात आपण नेहमीच करत असतेा. पण तुरीच्या दाण्याचा भात खाण्याची मजा पक्त हिवाळ्यातच असते.

पुढे वाचा

तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #week13
किवर्ड तुर
मटर टाकून मसाले भात आपण नेहमीच करत असतेा. पण तुरीच्या दाण्याचा भात खाण्याची मजा पक्त हिवाळ्यातच असते.

#GA4 #week13
किवर्ड तुर
मटर टाकून मसाले भात आपण नेहमीच करत असतेा. पण तुरीच्या दाण्याचा भात खाण्याची मजा पक्त हिवाळ्यातच असते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30  मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2 कप तांदुळ
  • 1 कप तूरीचे हिरवे
  • 2 टेबलस्पूनआलं लसून पेस्ट
  • 2-3हिरव्या मिरच्या
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टेबलस्पूनजीरे पुड
  • फोडणी करीता तेल
  • चवीनूसार मीठ
  • कोथिंबिर
  • 1कांदा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30  मिनिटे
  1. 1

    तुरीच्या शेंगाचे दाणे वाफवून घ्यावे. तांदुळ स्वच्छ धुवून घ्यावे.

    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आलं लसून व कोथिंबिर ची पेस्ट तयार करून घ्यावी.

    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ग्यासवर कुकर ठेवून त्यात फोडणी करीता तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा टाकावा व परतून घ्यावे. मिरच्या चिरून त्यात टाकाव्या व परतून घ्यावे. तिखट, हळद, जीरे पुड व गरम मसाला टाकून दोन मिनिट शिजवून घ्यावे. वाफवलेले दाणे टाकून चार कप पाणी घालावे. धुतलेले तांदुळ व चवीप्रमाणे मीठ टाकावे. कुकर झाकण लावून बंद करावा.

    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन शिट्या झाल्यावर ग्यास बंद करावा. कुकर थोडा थंड झाल्यानंतर गरम गरम भात सर्व्ह करावा.

    तूर दाण्याचा भात (toor daynachya bhaat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
13 डिसेंबर 2020 16:30 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तूर भात रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
  2. कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
  3. मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)
  4. चाँकलेट चोको चिप्स कुकीज (chocolate choco chips cookies recipe in marathi)
  5. हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
  1. पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
  2. मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
  3. मखाना  खीर (Makhana kheer recipe in marathi)
  4. कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14224534
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close