कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#स्नॅक्स
हिवाळ्यात हिरवी सुगंधित कोथिंबिर मिळते. त्या कोथिंबिर ची वड्या खाण्याची मजाच काही ओर असते.

#स्नॅक्स
हिवाळ्यात हिरवी सुगंधित कोथिंबिर मिळते. त्या कोथिंबिर ची वड्या खाण्याची मजाच काही ओर असते.

पुढे वाचा

खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#स्नॅक्स
हिवाळ्यात हिरवी सुगंधित कोथिंबिर मिळते. त्या कोथिंबिर ची वड्या खाण्याची मजाच काही ओर असते.

#स्नॅक्स
हिवाळ्यात हिरवी सुगंधित कोथिंबिर मिळते. त्या कोथिंबिर ची वड्या खाण्याची मजाच काही ओर असते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  • 1कोथिंबिर जुडी
  • 1 कप बेसन
  • 1 कपमका पीठ
  • 1 कपज्वारीचे पीठ
  • 2 टेबलस्पूनपांढरे तिळ
  • 1 टेबलस्पूनतिखट तिखट
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनजीरे पुड
  • 5-6लसून पाकळ्या
  • तळण्याकरीता तेल
  • चवीनूसार मीठ
  • 1 टीस्पूनगरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    कोथिंबिर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. स्वच्छ धुतलेली कोथिंबिर परातीत काढून घ्यावे.

    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात बेसन, ज्वारीचे पीठ, तिखट, हळद, जीरे पुड, ठेचलेल्या लसून पाकळ्या, चवीनूसार मीठ आणि एक टेबलस्पून तेल घालून सर्व मिश्रण एकत्र घट्ट भिजवून घ्यावे.

    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याचा डो तयार होईल. तिन भागात लांब रोल तयार करावे. कूकर मधून 8-10 शिट्या झाल्यावर ग्यास बंद करावा. कूकर थंड झाल्यानंतर वडी बाहेर काढून सुरीच्या सहाय्याने वड्या पाडाव्यात.

    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    या वड्या मध्यम आचेवर खरपूस तळून घ्याव्यात किंवा तव्यावर थोडे तेल टाकून दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्याव्यात. आपली कोथिंबिर वडी खाण्यासाठी तयार आहे.

    खमंग कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
15 डिसेंबर 2020 17:39 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोथिंबिर वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोकोनट मिल्क व्हेजी पुलाव (coconut milk veg pulav recipe in marathi)
  2. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  3. निप्पत्तु (nippat recipe in marathi)
  4. शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
  5. रताळ्याचे कटलेट (ratadhyache cutlets recipe in marathi)
  1. चॉकलेट स्पाँज केक (wheat flour) (chocolate sponge cake recipe in marathi)
  2. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  3. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  4. डाळ वडा रेसिपी (dal vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14231180
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close