कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#स्नॕक
# रताळ्याचे कटलेट
#साप्ताहिक स्नॕक प्लॕनर
झटपट आणि चविष्ट असे रताळ्याचे कटलेट गरमागरम खाण्यात काही वेगळीच मजा असते.तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशी काही सहज सोपी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही.

#स्नॕक
# रताळ्याचे कटलेट
#साप्ताहिक स्नॕक प्लॕनर
झटपट आणि चविष्ट असे रताळ्याचे कटलेट गरमागरम खाण्यात काही वेगळीच मजा असते.तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशी काही सहज सोपी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही.

पुढे वाचा

रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#स्नॕक
# रताळ्याचे कटलेट
#साप्ताहिक स्नॕक प्लॕनर
झटपट आणि चविष्ट असे रताळ्याचे कटलेट गरमागरम खाण्यात काही वेगळीच मजा असते.तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशी काही सहज सोपी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही.

#स्नॕक
# रताळ्याचे कटलेट
#साप्ताहिक स्नॕक प्लॕनर
झटपट आणि चविष्ट असे रताळ्याचे कटलेट गरमागरम खाण्यात काही वेगळीच मजा असते.तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशी काही सहज सोपी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

६
  • 7रताळी
  • 5हिरव्या मिरच्या (तिखट चवीनुसार)
  • आलं
  • कोथिंबीर
  • 3 चमचेशिंगाडा पीठ
  • 3 चमचेराजगीरा पीठ
  • मीठ
  • तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    रताळी कुकरमध्ये उकडून घ्या आणि आलं-मिरची-कोथिंबीर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात शिंगाडा पीठ, राजगीरा पीठ, मीठ आणि केलेले वाटण एकत्र करुन घ्या. नंतर उकडलेली रताळी गार झाल्यावर थोडी चुरुन शिंगाडा पीठाच्या मिश्रणामध्ये एकजीव करुन घ्या. पाणी घालायची आवश्यकता नाही.

    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रणाचा गोळा तयार झाल्यावर त्याचे छोटे चपटे वडे बनवून घ्या आणि कढईमध्ये तूप तापवून वडे तळून घ्या अथवा पॕनवर छोटा चमचा तूप घालून त्यावर शॕलोफ्राय करुन घ्या. गरमागरम रताळ्याचे कटलेट सर्व्ह करा.

    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
17 डिसेंबर 2020 18:35 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
20 डिसेंबर 2020 19:01
Swadista
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रताळे कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
  2. रवा सँडविच ढोकळा (rava sandwich dhokla recipe in marathi)
  3. रवा ढोकळा😋 (rava dhokla recipe in marathi)
  4. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  5. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  1. वडा पाव (vada pav recipe in marathi)
  2. सुरणाचे काप (suranche kaap recipe in marathi)
  3. अंगुर रसमलाई (angur rasmalai recipe in marathi)
  4. उपवासाचे लाडू (upwasache ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14241929
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close