कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi)

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
Dombivli, Thane-Mumbai

#GA4 Week14
गोल्डन ॲप्रन 4 मधील लाडू हा किवर्ड शोधून मी ही रेसिपी बनविली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खायला आपणा सर्वांनाच आवडतात. मी गुलकंदाचा वापर करुन लाडू बनविले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीदेखील त्याचे फायदे होतात. गुलकंदाच्या सेवनाने शरीर थंड रहाते आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो . सध्या थंडीचे दिवस असले तरी एखादेवेळी हे लाडू नक्कीच बनवू शकतो. चला तर मग बघूया सहज - सोपे गुलकंद लाडू कसे बनवायचे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीसुके खोबरे
  • 1 वाटीगुलकंद
  • 3 चमचेमिल्कमेड
  • रोझ इसेन्स
  • फूड कलर
  • पिस्ता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम किसलेले खोबरे मिक्सरमधून बारीक करुन घ्या किंवा बाजारात रेडिमेड बारीक खोबरे उपलब्ध असते, ते वापरले तरी चालते. त्यातील थोडे खोबरे बाजूला काढून ठेवा.

    गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका भांड्यात किंवा ताटात बारीक केलेले खोबरे, मिल्कमेड, रोझ इसेन्स, फूड कलर (ऐच्छिक) घालून एकत्र करुन घ्या.

    गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यामध्ये गुलकंद घालून गोळा बनवा आणि छोट्या किंवा मोठ्या आकाराचे लाडू बनवून घ्या. आता बनवलेला लाडू बाजूला काढून ठेवलेल्या खोब-यामध्ये घोळून घ्या आणि तुमच्या पसंतीप्रमाणे सजावटीसाठी लाडूवर तुम्ही एखादा सुक्या मेवाचा तुकडा लावू शकता.

    गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Gauri K Sutavane
Gauri K Sutavane @cook_27577496
20 डिसेंबर 2020 18:12 रोजी
Dombivli, Thane-Mumbai

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
20 डिसेंबर 2020 19:00
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गुलकंद लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्ट्रीट स्टाईल दो तडकेवाली तवा बटर पावभाजी (tava butter pavbhaji recipe in marathi)
  2. उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
  3. मुंबई चौपाटी स्टाईल पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
  4. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  5. मेदूवडा-उडिदवडा (medu vada recipe in marathi)
  1. गाजर रब्बडी (gajar rabdi recipe in marathi)
  2. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  3. व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
  4. पत्ता कोबीचा हँडवा (pata kobi handa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14268952
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close