कॅफे स्टाइल ग्रिल सँडविच (cafe style grill sandwich recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
कॅफे स्टाइल ग्रिल सँडविच (cafe style grill sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करून घ्या
- 2
एका पॅनमध्ये बटर व तेल गरम करा.त्यात आले-लसूण पेस्ट घाला व चिली फ्लेक्स घाला ते चांगले भाजू द्या
- 3
आता त्यात शिमला मिरची व कांदा घाला थोडे मीठ घाला पाच मिनिटे शिजू द्या आता त्यात उरलेल्याआता त्यात चिरलेल्या भाज्या घालून चांगले मिक्स करून घ्या.व गॅस बंद करा
- 4
भाजी एका बाऊलमध्ये काढून थंड करून घ्या त्यात आता आवडीप्रमाणे मेयॉनीज मिक्स करा.व काळी मिरी पावडर घाला
- 5
एक ब्रेड स्लाइस वर भाजी पसरवा त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा त्यावर पण भाजी पसरवा आता वरती अजून एक ब्रेड स्लाईस ठेवून त्यावर बटर लावा
- 6
आता मायक्रोवेव वर ग्रील मोड वर पाच मिनिट ग्रिल करा व सँडविच पलटी करून पुन्हा बटर लावा आणि तीन मिनिटे ग्रील करा
- 7
हिरवी चटणी टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- "पौष्टीक राजगिरा ग्रानोला एनर्जी बार" (rajgira bar recipe in marathi)
- बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
- सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- राजगिरा अप्पम्..... राजगिरा धिरडी... (rajgira uppam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14302734



















टिप्पण्या