स्ट्रॉबेरी फ्लेवर प्रोटीन बार (strawberry flavour protien baar recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
स्ट्रॉबेरी फ्लेवर प्रोटीन बार (strawberry flavour protien baar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन पुसून चिरून घ्या आणि 2 टेबलस्पून साखर घालून 2 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे आणि 1 टीस्पून लिंबू रस घालून एकत्र करावे आणि परत 3-4 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे तयार जाम थंड होऊ द्या.
- 2
दुसऱ्या भांड्यामध्ये बटर आणि ब्राऊन शुगर घालून 1 मिनिट मायक्रोवेव्ह करावे त्यात थोडस मीठ मध / मॅपल सिरप व्हनिला इन्सेंस ओट्स चुरमुरे घालून मिक्स करावे
- 3
एका बेकिंग पॅनमध्ये बटरपेपर घालून त्यात तयार मिश्रणातील 1/2 घालून वाटीच्या मदतीने थापून घ्या आणि त्यावर स्ट्रॉबेरी जामची लेअर लावून घ्यावा वरून परत बाकीचे ओट्स-चुरमुर्याचे मिश्रण घालून थापून घ्यावे 2-4 तास फ्रीजमध्ये ठेवून आणि कट करुन स्ट्रॉबेरी फ्लेवर प्रोटीन बार सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्रॉबेरी स्मूदी (strawberry smoothie recipe in marathi)
#GA4 #week15सध्या बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी आल्या आहे. पौष्टीक वा झटपट ब्रेकफास्ट साठी ही रेसिपी आहे. Kalpna Vispute -
प्रोटीन मिल्कशेक (protin milkshake recipe in marathi)
#GA4#Week4मिल्कशेक या क्लूनुसार मी प्रोटीन मिल्कशेक रेसिपी पोस्ट केली आहे यात मी जास्तीत जास्त प्रोटीन वापर केला आहे. Rajashri Deodhar -
सफरचंद नारळ योगर्ट पेर चोकलेट योगर्ट (apple coconut per chocolate yogurt recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Chocolate या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पिनट बटर कुकीज (Peanut butter recipe in marathi))
#GA4 #week12Peanut Cookie या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
रासबेरी ब्लूबेरी माॅकटेल (rasberry blueberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17Mocktail या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
चिया सीड लाडू/चिया सीड इनर्जी बाईट्स (chia seeds ladoo recipe in marathi)
#GA4 #Week17Chia या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (महाबळेश्वर स्पेशल) (strawberry with cream recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी स्ट्रॉबेरी विथ क्रीम पहिल्यांदा महाबळेश्वर येथे खाल्ले होते ते मला प्रचंड आवडले म्हणून मी ते घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला म्हणून मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
-
🍓 स्ट्रॉबेरी बर्थडे केक (strawberry birthday cake recipe in marathi)
#GA4#week15की वर्ड ' स्ट्रॉबेरी ' घेऊन माझ्या भाच्याचा birthday साठी हा स्ट्रॉबेरी केक तयार केला.खूपच सुंदर तयार झाला होता. Shilpa Gamre Joshi -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
#EB13 #W13सध्या स्ट्रॉबेरीज मार्केट मध्ये खूप दिसतात, मला त्यांचा लालचुटुक रंग फार आवडतो. स्ट्रॉबेरी पाहिल्या तरी फ्रेश वाटते. त्या वापरुन अनेक डेझर्ट्स, ड्रिंक्स आपण बनवू शकतो. मिल्कशेक, आईस्क्रीम, स्मुदी ,केक्स मध्ये स्ट्रॉबेरी अनेकवेळा छान कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते. आजची रेसिपी ही थोडी वेगळी आहे. स्ट्रॉबेरी crumble हा थोडा वेगळा प्रकार आहे... त्याला मी कपकेक रुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला भीती होती की हा प्रयोग फसणार की काय पण हे cupcakes खूपच टेस्टी झाले.. वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून खाताना तर खूपच मजा आली.Pradnya Purandare
-
-
ग्रील पोटॅटो (grill potato recipe in marathi)
#GA4 #Week15Grill या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी क्रश (Strawberry Crush Recipe In Marathi)
#HVया सीजन मध्ये भरपूर स्ट्रॉबेरी बाजारात मिळते माझ्याकडे आलेले स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर वरून मला एका फ्रेंडने आणून दिली आहे मग मी या स्ट्रॉबेरीची क्रश बनवून ठेवते त्या क्रश ने मिल्क शेक सरबत ,मोईतो ,आईस्क्रीम बरेच प्रकार तयार करू शकते अशा प्रकारचे क्रश करून ठेवले भरपूर टिकते आणि स्ट्रॉबेरी एक किंवा दोन दिवसच फ्रेश राहते नंतर खाल्ली जात नाही मग अशा प्रकारचे क्रश करून ठेवता येते. Chetana Bhojak -
मलबेरी- स्ट्रॉबेरी जॅम (mulberry strawberry jam recipe in marathi)
माझ्या मुलाला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याच्या साठी आंब्याच्या सीजन मध्ये आंब्याचा जॅम मी दरवर्षी करते. मार्केट मध्ये मलबेरी दिसली, छान दाणेदार, गोड. मग विचार केला की या वेळी स्ट्रॉबेरी आणि मलबेरी जॅम करून बघुया... करायला सोपा आणि चव अप्रतिम!!Pradnya Purandare
-
स्ट्रॉबेरी मिल्कशेक (strawberry milkshake recipe in marathi)
#nrrकडक उन्हाळा आहे आणि थंडगार दूध आणि त्यात वेगवेगळे फ्लेवर्स ,घटक घालून केलेले मिल्कशेक नसतील आवडत अशी अगदी थोडीच मंडळी असतील. मी आज एकदम सोप्पा स्ट्रॉबेरी मिल्कशेक केला आहे. Preeti V. Salvi -
स्ट्रॉबेरी क्रीम डेस्सर्त
#प्रेमासाठीही रेसिपी माझ्या हसबंड ची फेवरिट डिश आहे, आणि जेव्हा पण स्ट्रॉबेरी येते मी ही डिश त्यांच्या साठी नेहमी बनवते. Nikita singhal -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
हॉट चॉकलेट विथ फ्रोजन क्रीम (hot chocolate with frozen cream recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Chocolate या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट आहे. एकाच वेळी गरम चोकलेट दुध आणि थंड क्रीमची चव मस्त लागते.. Rajashri Deodhar -
सब्जा स्ट्रॉबेरी माॅकटेल (sabja strawberry mocktail recipe in marathi)
#cooksnapBhagyshri lele ताईंची ही रेसिपी .स्ट्रॉबेरी भरपूर असल्यामुळे नव्या रेसिपी बनवूयात असे ठरले तरी जुन्या रेसिपींना पहीले प्राधान्य दिले जातेच हातखंडा असतोना म्हणून. Supriya Devkar -
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
मुगडाळ ओट्स इडली (moong dal oats idli recipe in marathi)
#GA4#week7Oats Breakfast या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry milk shake recipe in marathi)
ही माझी 471 वी रेसिपी आहे.काल महाबळेश्वरची ताजी स्ट्रॉबेरी पाहुणे घेऊन आले.त्यामुळे मिल्क शेक ची रेसिपी केली.करायला सोप्पा आणि चवीला छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
प्रोटीन विटामिन खिचडी (khichdi recipe in marathi)
#GA4 #week7Khichadi,buttermilk, टोमॅटो या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
मसालेदार कोबी पॅनकेक (Spicy kobi Pancake recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी फ्रूटक्रीम आईस्क्रीम (strawberry fruit cream ice cream recipe in marathi)
#GA4#week22#fruicream#स्ट्रॉबेरीक्रिमआईस्क्रीमफ्रेशफ्रुट आणि विपक्रीम हे दोघं वापरून रेसिपी बनवली आईस्क्रीम एक असा थंड पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांचाच प्रिय आहे क्वचितच कोणी मिळेल ज्याला आईस्क्रीम आवडत नाही उन्हाळ्यात आपल्याला थंड वाटावे म्हणून आपण भरपूर आईस्क्रीम खातो. आईस्क्रीमच्या अनगिनत अशा वरायटी आहे . फ्रेश फ्रुटक्रीम पासुन आईस्क्रीम बनवून खाण्याचा आनंदच वेगळा आहे. मि फ्रेशक्रीम पासून आईस्क्रीम बनवले आहे आता स्ट्रॉबेरीचे सीझन चालू आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यात स्ट्रॉबेरीचे सीझन असते आपल्याला मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात स्ट्रॉबेरी मिळते लाल छोट्या आकाराची अशी स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच आकर्षून घेते स्ट्रॉबेरी म्हटले म्हणजे महाबळेश्वर सगळ्यांनाच आठवते महाबळेश्वर मध्ये सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे ग्रो केली जाते. थंड, डोंगराळ भागात ही स्ट्रॉबेरी उगवतात. स्ट्रॉबेरी इतकी आवडती आहे की तिला प्रिजर्व करूनही ठेवतात बारा महिने ही आपण खाऊ शकतो महाबळेश्वर थंड ठिकाण असूनही तिथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाण्याचा आनंदच वेगळा आहे .स्ट्रॉबेरी हे एक मात्र असे फळ आहे त्याच्या बिया बाहेर आहे आणि आपण ते बिया सकट पूर्ण फळ खातों फ्रेश फ्रूटक्रीम स्ट्रॉबेरी पासून बनवलेला आईस्क्रीम चा टेस्ट खूपच छान आणि चविष्ट लागतो. खूपच सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम विपक्रीम वापरून कसे बनवले ते नक्कीच रेसिपी त बघा एकदा बनवून ठेवला रेडी टू इट अशी रेसिपी आहे. Chetana Bhojak -
मेक्सिकन कॉर्न कोशिंबीर (Mexican Corn koshimbir recipe in marathi)
#GA4 #Week21Mexican या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
स्ट्रॉबेरी शिरा/हलवा (strawberry shira recipe in marathi)
#GA4#week15#keyword_strawberry🍓🍓एकदा कॉलेज मध्ये असताना म्हणजे MBA करत असताना इंडस्ट्रिअल visit साठी महाबळेश्वर येथे फर्स्ट टाईम खाल्ला होता स्ट्रॉबेरी शिरा... तेव्हापासून आजतागायत कोणत्याच 🍓🍓 सीझन मध्ये मिस केला नाही... सारखाच बनविते 😋😋😀 Monali Garud-Bhoite
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14305726
टिप्पण्या (2)