मसाला भात (masala bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये मिरी, लवंग, दालचिनी व तमालपत्र घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे.
- 2
त्यामध्ये कांदा टोमॅटो चांगला भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम मसाला, तिखट व हळद घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये सर्व भाज्या घालाव्यात चांगले परतून घ्यावे.
- 3
भाज्या चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये तांदूळ धुऊन घालावे व चांगले मिक्स करून घ्यावे. मीठ घालावे व पाणी घालून शिजवून घ्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14343975









टिप्पण्या