चीजी चिली सॅंडविच (cheese chilli sandwich recipe in marathi)

Kirti Killedar @cook_23097233
चीजी चिली सॅंडविच (cheese chilli sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हिरवी मिरची व कांदा बारीक चिरून घ्यावे, व ते एका बाउल मध्ये मिक्स करावे.
- 2
व त्या वाटी मध्ये किसलेले चीज, मिरी पावडर, चाट मसाला व मीठ घालून सगळे मिक्स करावे.
- 3
ब्रेड स्लाईस घ्यावे, त्यांना बटर व चटणी लावावे. नंतर एका स्लाइस वर मिश्रण घालावे, त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावी व चटणी लावावे.
- 4
व त्यावर मिश्रण घालून परत एक ब्रेड स्लाईस ठेवावे,व त्यावर बटर लावावे आणि चीज किसून घालावे.
- 5
नंतर ओव्हनमध्ये 180 डिग्री ला 5 मिनिटे गरम करावे व मधून दोन तुकडे करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14388732











टिप्पण्या