चिज ऑमलेट (cheese omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 3 अंडे फोडून घेऊन चागलं मिक्स करून घ्या.
- 2
त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद पावडर,1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून चागलं मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 3
त्यानंतर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अंड्याचे मिश्रण घाला.
- 4
ऑमलेट दोन्ही बाजूंनी चागलं परतून घ्या. त्यानंतर ऑमलेटच्यावरती 2 क्यूब चिज किसून घेतले घालून ऑमलेट पोल्ड करून घ्या.
- 5
त्यानंतर ऑमलेट 5 मिनिट मंद आचेवर परतून घ्या. 5 मिनिटा नंतर गॅस बंद करा.ऑमलेट एका प्लेट मध्ये सर्व्ह करा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले चिजनी डेकोरेशन करून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
#GA4#week17#cheeseRutuja Tushar Ghodke
-
आमलेट चिज रोल (Omelette cheese roll recipe in marathi)
#GA4 #week21आवडणारा मेणू म्हणजे आमलेट चिज रोल नास्त्यासाठी एकदम मस्त . Dilip Bele -
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीज गार्लिक राईस(Cheese garlic Rice recipe in marathii)
#GA4 #Week17Cheese या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
चिज पिझ्झा स्लाईडर्स (Cheese Pizza sliders Recipe In Marathi)
#GA4 #week10Cheese Cauliflower या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
मसाला वॉलनट चिज ऑम्लेट (masala walnut cheese omelette recipe in marathi)
#walnuttwistsआपल्या सर्वानाच वॉलनट बद्दल माहिती आहे च पण मला तरीही माहिती द्यायला आवडेल,अंड्यातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ असल्याने या दोन्ही पोषक तत्त्वांचे पचन होण्यास कार्बोदकांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने हे अधिक वेळ जठरात राहतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही म्हणूनच त्याला हेल्दी रेसिपी म्हणून ओळखले जातात!तसेच अक्रोड मध्ये खूप मात्रेत प्रोटीन तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयन, फॉंस्फरस, कॉपर, सेलेनियम अधिक मात्रेत असतात. अक्रोड मध्ये एन्टीऑक्सिडेंट तत्व व न्यूट्रिशियन ही भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात.या अक्रोड आणि अंडी चा वापर करून बनवलेले हेल्दी पदार्थ त्यामध्ये वापरले आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा कारण त्यामुळे आरोग्यदायी वॉलनट आणि अंडी मोठयांना व लहानांना पण सहज आवडेल माझ्या मुला ला तर फार आवडले आहे त्याचे आवडते चिज चे स्पाईसीsmooth आणि अक्रोडचे क्रंची कॉम्बिनेशन आहांहाह😋खरं तर मला ही मसाला वॉलनट चिज ऑम्लेट खूप आवडले 😜😋👉,तर मग बघूयात कसे बनवायचे मसाला वॉलनट चिज ऑम्लेट .. Jyotshna Vishal Khadatkar -
-
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
-
-
-
चिची सॅन्डविच (CheeChi Sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17Puzzle मध्ये *Cheese* हा Clue ओळखला आणि बनवले कुरकुरीत आणि चविष्ट *चिची सॅन्डविच* 😋😋 Supriya Vartak Mohite -
बटाटा चीज बॉल्स (batata cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 - Keyword Cheese Sujata Kulkarni -
-
टू टोन चीज स्टफ ऑमलेट (2 turn cheese stuff omelette recipe in marathi)
#worldeggchallengeहे ऑमलेट पिवळा व पांढरा या दोन रंगांचे असल्याने ते दिसायला ही तितकेच आकर्षक वाटते... तसेच त्यात चीज आणि स्टफिंग मुळे त्याची चवही खूप छान लागते.. Aparna Nilesh -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
चीझ ऑमलेट (cheese omellete recipe in marathi)
#GA4#week17#चीझ हा कीवर्ड घेऊन मी #चीझ_ऑमलेट केले आहे.चीझ हे आपल्याला सर्वांनाच आवडते. म्हणतात ना कानामागून आले आणि तिखट झाले, अगदी तसेच झाले आहे चीझचे. परदेशातून आलेल्या इतर अनेक पदार्थांसारखेच हेही बेटे अगदी मानाचे स्थान मिळवून बसले आहे.आपल्या अनेक लोकप्रिय देशी पाककृतींमध्ये चीझ हा ऑप्शन आपल्याला सर्व ठिकाणी मिळतो. अगदी लग्नात सुध्दा चीझची एक तरी डिश हमखास असतेच.आज मी चीझ ऑमलेटची कृती शेअर करतेय. ज्यांना ऑमलेट आवडते, पण अंड्याच्या विशिष्ट गंधामुळे खावेसे वाटत नाही, त्यांनी आवर्जून ऑमलेट चीझ घालून बनवावे. नक्कीच एन्जॉय करतील. चीझ मुळे एक सुरेख क्रीमी texture येते ऑमलेटला आणि ऑमलेट अगदी तोंडात विरघळते. Rohini Kelapure -
-
-
चीज सेव पुरी (cheese sev puri recipe in marathi)
#GA4 #week17झटपट आणि चटपटीत होणारी चीज सेवपुरी आज मी बनवली आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मसाला ऑम्लेट (masala omelette recipe in marathi)
#GA4 #week2 #omeletteगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील omelette ह्या की-वर्ड पासून बनविलेली रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो ऑमलेट ची रेसिपी. सरिता बुरडे -
अंडा ऑमलेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week2आज गोल्डन अप्रोन मध्ये दिलेल्या थीम नुसार मी एक. थीम केलेली आहे ऑमलेट , एकदम सोपी आणि लवकर बनणारी अशी ही डिश आहे ही आपण नाश्ता मध्ये नुसते ऑमलेट खावू शकतो कीव ब्रेड सोबत तर आती उत्तम असे लागते , पोळी किंवा पराठा कशा सोबत सुद्धा खावू शकतो माझे तर नेहमीचे फटा फट बनणारी अशी ही डिश आहे Maya Bawane Damai -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
-
More Recipes
- लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
- चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
- चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)
- पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
- शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
टिप्पण्या