शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)

#GA4, Week 17,shahi paneer
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4, Week 17,shahi paneer
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करून घ्या
- 2
कढईमध्ये तेल गरम करा.त्यात तमालपत्र वेलची काळी मिरी लवंग घाला
- 3
काजू आणि खसखस मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या
- 4
आता कढईमध्ये कांदा चांगला भाजून घ्या आता त्यात हिरव्या मिरची चिरून घाला.चांगले भाजले कि त्यात आले लसूण पेस्ट घाला व चांगले भाजून घ्या
- 5
आता त्यात टॉमेटो पेस्ट घाला आणि तयात ती चांगली परतून घ्या आता त्यात काश्मिरीं मसाला हळद घालून चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्या
- 6
त्यात हिरवे वटाणे मिक्स करा आणि आणि चांगले शिजवून घ्या
- 7
मटार चांगले शिजले की त्यात काजू खसखशीची पेस्ट घाला आणि चांगले परतून घ्या तुमच्या भाजीला शाई टच इथेच येईल
- 8
गरजेप्रमाणे पाणी घालून भाजी चांगली शिजल्यावर त्यात पनीर घाला पनीर घातल्यानंतर पाच मिनिटे शिजू दया गरम मसाला घालून एक उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घाला आणि गरम गरम भाजी सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या